पुस्तकांमुळेच तुमच्यातला माणूस घडत असतो. आजचा युवक पुस्तकांपासून दूर जातो आहे. त्याचे परिणामही तो भोगत आहे. ताण-तणाव आण िनकारात्मकतेस त्याला सामोरे जावे लागते आहे. मन आनंदी आण िसकारात्मक करण्याचं काम पुस्तके करतात. आपल्याला आपले जीवन सुंदर करायचे असे ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित सिन्नर येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत करंजाळी येथील एमजेएम महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्र मांक पटकावला. ...
वणी-पांडाणे-सापुतारा रस्त्याचे चौपदरी करण्याचे काम सुरू असून, पुणेगाव फाटा ते देव नदीपर्यंत सुरू असलेल्या कामामुळे पांडाणे परिसरातील वाहनधारकांची गैरसोय होत आहे. ...
देवगाव येथील तरुणाचा पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तुषार बाळू भड (२६) हा तरुण गेल्या काही दिवसांपासून मजुरीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे वास्तव्यास होता. ...
नांदूरवैद्य : नाशिक -मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील मुंढेगावजवळील आश्रमशाळेजवळ कारच्या झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्र वारी (दि.१८) घडली. ...
काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने समविचारी पक्षांना एकत्र घेत या निवडणुकीत आघाडी केली असून, आघाडीचा एकत्रित जाहीरनामा प्रसिद्ध करण्याबरोबरच काही मतदारसंघात संयुक्त प्रचार सभा घेण्याचेही ठरविण्यात आले होते. नाशिक दौऱ्यावर आलेले राष्टÑवादीचे अध्यक्ष शर ...