शहरातील नागरिकांमध्ये विधानसभा निवडणुकीसह दिवाळ सणाचाही उत्साह संचारल्याचे दिसून येत असून, दिवाळी सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने नाशिककरांनी खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. ...
गोदावरी नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने तयारी आरंभली असून, सध्या डिजिटल इको साउंड मशीनच्या सहाय्याने ध्वनीकंपन लहरींद्वारे (अल्ट्रासोनिक वेव्हज) द्वारे नदीपात्राचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ...
द्राक्ष पंढरी आणि वाइन कॅपिटल अशी जगभर ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांवर ढगाळ वातावरणामुळे विपरीत परिणाम होत असून, गेल्या महिनाभरात ठराविक अंतराने कोसळणाºया पावसानंतर गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबाग ...
पंधरा विधानसभा मतदारसंघासाठी असलेल्या ४,५७९ मतदान केंद्रांपैकी जवळपास साडेचारशे अशी केंद्रे आहेत की तेथे मोबाइल रेंज नसल्यामुळे संपर्काच्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा केंद्रांवर लाइव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. या केंद्रांच् ...
विधानसभेसाठी जिल्ह्यातील १५ मतदारसंघात सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी कर्मचारी रविवारी, सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपापल्या मतदान केंद्रांवर मतदान साहित्यांसह पोहोचले आहेत. सुमारे पाचशे बसेस आणि १३०० खासगी वाहनांमधून ३० हजारांपेक्षा अधिक कर्मचारी मतदानाच्या ...
चांदवड तालुक्यातील भरवीर येथील सैन्य दलातील जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज (२८) यांचे अरुणाचल प्रदेशातील टेंगा येथे निधन झाले. त्यांचा पार्थिव देह भरवीर येथे आणण्यात येणार असून, तेथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अर्जुन यांच्या निधनाचे वृत्त समजताच भर ...
कळवण तालुक्यातील मोकभणगी येथील शेतकºयाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून, कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केली अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. ...