Maharashtra Assembly Election 2019 घोटी : लोकशाही व्यवस्था सशक्त आणि बळकट करण्यासाठी विविध स्तरावर प्रशासन उपाययोजना राबवत असते. यापासून बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था लांब राहतात. मात्र इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला ग्रामपंचायतीने लोकशाहीच्या ...
नाशिक- नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह व्हीडीओ मॅसेज आणि पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात येथील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. ...
नाशिक- शहरात मतदानाला सकाळी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असताना अनेक ठिकाणी मतदान केंद्रातील इव्हीएम बंद पडण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी बॅटरी चार्जिंगची समस्या होती. त्यामुळे मतदारांना ताटकळावे लागले. अर्थात, निवडणूक शाखेने तत्काळ दुरूस्ती किंवा ...
नाशिक- नाशिक शहरासह जिल्ह्यात सकाळपासून मतदारांचा उत्साह अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असले तरी मतदारांचा उत्साह असून पहिल्या दोन तासात ५.५ टक्के इतके मतदान झाले आहे. सर्वाधिक मतद ...
विधानसभेच्या १५ मतदारसंघांसाठी जिल्ह्यात सोमवारी (दि. २१) मतदान होत आहे. या निवडणुकीत १४८ उमेदवार नशीब आजमावत असून, अनेक ठिकाणच्या लढतींकडे जिल्ह्यासह राज्याचेही लक्ष असणार आहे. रविवारी सकाळपासून मतदान कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आल्य ...