आपल्या सभोवतालच्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. याच समाजातील गरीब घटकांसाठी आपल्याच आनंदातील काही क्षण त्यांच्यासाठी देणाऱ्या भावनेतून ‘त्यांनी’ केली वंचित, गरजू आणि दीनदुबळ्यांची दिवाळी गोड... दिवाळीच्या लखलखाटात गोरगरिबांची दिवाळी मात्र अंधारात ...
विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले असून, जिल्ह्यातील पंधरापैकी नऊ आमदारांना मतदारांनी नाकारले आहे. त्यात नाशिक शहरातील बाळासाहेब सानप आणि योगेश घोलप यांचा समावेश आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमध्ये यंदा आजी-माजी आमदारांचे पुत्रही नशीब आजमावत होते. त्यात दहा आमदारपुत्रांचा समावेश होता. वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालविताना या निवडणुकीत दहापैकी चार आमदारपुत्रांना यश आले; मात्र सहा आमदारपुत्रांना पराभवाचा धक्का ...
सातारा लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी भरपावसात जाहीर सभा घेतली आणि वातावरण फिरले. त्याचबरोबर परळीतील मैदानात मुंडे भाऊ-बहिणीच्या वादात व्हायरल झालेल्या क्लिपमुळे सहानुभूतीचा डाव उलटविण्यात धनंजय मुंडे यशस्वी झाले... ...
दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव हा सणाला धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, अश्विन अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजन आणि त्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा तथा बलिप्रतिपदा साजरी करण्यात येते. ...