कार्यालयांच्या दर्शनी भागावर दक्षता सप्ताहनिमित्ताने जनप्रबोधन करणारे भ्रष्टाचार निर्मूलनाबाबतचे सूचना फलकदेखील लावण्यात आले. तसेच शहरातील विविध बसस्थानक , रेल्वे स्थानकांसह अन्य गर्दीच्या ठिकाणी जाऊन कर्मचाऱ्यांनी नागरिकांना माहिती पत्रकांचे वाटप के ...
लासलगांव : येथील बाजार समितीत गुरूवारी आवक कमी झाल्याने व दक्षिणेकडील राज्यात कांदा आवक कमी होत असल्याने मागणी वाढल्याने बुधवारच्या तुलनेत ५८० रूपयांची कमाल भावात तेजी झाली. ...
नाशिक : महापालिकेचे पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी अनिल नरसिंगे यांच्या आकस्मिक निधनामुळे पुन्हा एकदा कर्मचारी आणि अधिकायांवरील ताण-तणावाची चर्चा होऊ लागली आहे. गेल्या काही वर्षांत भरती तर बंदच उलट अधिका-यांवर दुहेरी कार्यभार दिला जात आहे. त्यामुळे ...
ताहाराबाद : विंचूर-प्रकाशा महामार्गावरील ताहाराबाद पिंपळनेर रस्त्यावरील दुर्गा पेट्रोलपंपाजवळ दोन मोटारसायकलच्या अपघातात आई मुलासह एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. ...
टीए पॅरा बटालियनच्या ६३ जागांसाठी राबविण्यात येत असलेल्या आंतरराज्य भरतीप्रक्रियेत पहिल्या दिवशी सुमारे ३० हजार तरुण मध्यरात्रीपासून देवळाली कॅम्पमध्ये आल्याने एकाचवेळी झालेल्या गर्दीमुळे लष्कर प्रशासनाने पहाटे तीन वाजेपासून भरतीप्रक्रियेला सुरुवात क ...
राज्यातील दहा महापालिकांमधील महापौरांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला खरा, परंतु महिना उलटला तरी यासंदर्भातील आदेशच प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत. ...
बलिप्रतिपदा सणाचे औचित्य साधून शहरातील विविध पुरोगामी संघटनांनी एकत्र येत समाजासाठी झटणाऱ्या आणि प्रबोधन करणाºया मान्यवरांना विद्रोहीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले. ...