गोदाघाटावर उत्साहात पार पडलेल्या छटपुजा या सणानंतर संपुर्ण गोदाघाटावर कचºयाचे साम्राज्य बघायला मिळाले. रामकुंडाच्या जवळच ठेवलेले निर्माल्य कलशही फुलांनी व इतर पुजेच्या साहित्यांनी भरल्यानंतर भाविकांनी कचरा उघड्यावर फेकुन देण्यात समाधान मानले. ...
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने मध्यरात्री गस्त घालताना आढळलेल्या दोन सराईत गुन्हेगारांचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या उद्धव अशोक राजगिरे ऊर्फ टकला व रोशन रामदास पवार ऊर्फ नेम्या यां ...
कोणत्याही यशाला अनेक दावेदार असतात. प्रभावाचा धनी मात्र कोणी होण्यास तयार नसते. नाशिकमध्ये यशापयशाचे मूल्यमापन अद्याप व्हायचे आहे, पण तत्पूर्वी भाजप नेते आणि माजी आरोग्य मंत्री (कै.) डॉ. दौलतराव आहेर यांच्या जयंतीनिमित्त भाजप कार्यालयात झालेल्या कार् ...
राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, अशी भाषा विधानसभा निवडणुकीतील रिंगणातील सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. त्यातून निवडणुकीच्या प्रचारात कोणाचा, किती व कसा लटका विरोध होता हे स्पष्ट झाले आहेच. असाच काहीसा प्रकार नाशिकच्या भूमीत निवडणुकीनंतर घडू ...
जूने सीबीएस येथे एसटी बसमध्ये चढणाऱ्या एका व्यक्तीच्या बॅगेतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली असून नवीन सीबीएस येथे साडेसहा हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ...
उमराणे : उमराणेसह परिसरात शुक्र वार (दि.१) रोजी रात्री नऊ वाजेपासुन ते शनिवारी सकाळी सात वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाल्याने येथील परसुल व पांगळी नदीला महापूर आला आहे. ...