नाशिक- महापालिकेत अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर भाजपने सत्ता राखली असली तरी त्यातून सर्वाच पक्षातील वादावाद आणि फाटाफुट उघड झाली आहे. पक्ष किंवा गठबंधन हा एकसंघ ठेवण्यासाठीच असला तरी प्रत्यक्षात तसे होत नाही. घोडेबाजारात निष्ठा विकल्या जातात आणि पद, ...
परिसरात अल्पवयीन मुलांभोवती व्हाइटनरच्या नशेचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला असून, अशी नशा करणाऱ्यांची व्हाइटनर गॅँग तयार झाल्यामुळे परिसरातील गुन्हेगारीतही वाढ होत आहे. ...
नाशिक- शहराचा विकास करताना आधी मुलभूत सुविधांकडे लक्ष पुरवले पाहिजे. नविन प्रकल्प सुरू करण्याआधी जुने प्रकल्प सुरू करण्याचा मानस नाशिकचे नवनिर्वाचीत महापौर सतीश कुलकर्णी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारकला देखील ...
शिक्षणहक्क कायद्यानुसार आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षित २५ टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून शाळांना केली जाते. ...
आपण फॅशन शोचे आयोजन करीत असून, त्या माध्यमातून तुमच्या मुलीला एक्टिव्हा गाडीचे बक्षीस मिळवून देतो. त्यासाठी नोंजणीचे शुल्क, तसेच तुमच्या मुलीला चित्रपटातही काम करण्याची संधी देतो. ...
नाशिक- राज्यात सत्ता समिकरणात झालेल्या भुकंपात नाशिक जिल्ह्यातील राष्टÑवादीचे तीन आमदार नॉट रिचेबल झाले होते. त्यातील माणिकराव कोकाटे आणि यांनी व्टीव्टरवरून पक्षाबरोबरच असल्याचा दावा केला असला तरी ते देखील संपर्कात नाही. नरहरी झिरवाळ आणि नितीन पवार य ...
नाशिक- राज्यात राजकिय भुकंप होऊन भाजप तसेच राष्टÑवादीतील फुटीर गट सत्ता स्थापनेसाठी एकत्र आल्यानंतर त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटू नये यासाठी नाशिक शहरातील सर्वच पक्ष कार्यालयांच्या बाहेर कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याच प्रमाणे पोलीसांची गस ...