लासलगांव : येथील बाजार समितीत सोमवारी सकाळसत्रात उन्हाळ कांद्याची आवक कमालीची घटली असुन लाल कांदा आवकेत लक्षणीय वाढ झाली आहे. या सप्ताहात अजून कांदा आवक वाढेल असे लासलगाव कृषी उत्पन्न सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले. ...
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी विशेष बैठक बोलविली आहे. बैठकीला राज्यभरातील मुख्य वनसंरक्षकांसह उपवनसंरक्षकांंना पाचारण करण्यात येणार असल्याचे समजते. ...
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त रविवारी जुने नाशिक हुंडीवाला लेनमधील संत ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. दिंडी सोहळा, समाधी अभंग, गीता पाठ, कीर्तन तसेच भक्तिसुधा या भक्तिगीत गायनाच ...
रविवारी पहाटे तीन वाजेपासून खेड घाटात बंद पडलेल्या ट्रकमुळे पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने पुण्याकडे जाणाऱ्या-येणाºया बसेसचे नियोजन कोलमडले आहे. ...
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर नाशिक जिल्ह्यात २०१२-१३ पासून २०१७-१९ पर्यंत एकदाही उपलब्ध जागेच्या ५० टक्के प्रवेश होऊन शकलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित असून, चालू शैक्षणिक वर्ष २ ...
राज्यात विविध क्षेत्रात कार्यरत राहून प्रगतीच्या वाटा शोधून सामाजिक, कृषी, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, क्र ीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी रविवारी (दि.२४) रावसाहेब थोरात सभागृहात गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे अस्मि ...
इंडोनेशियातील एका मंदिरात काही मुस्लीम मुली गणपतीच्या मूर्तीसमोर उभे राहून प्रार्थना करत होत्या. याबाबत आपण एका शिक्षिकेला विचारले असता, त्यांनी सांगितले की, आमचा धर्म मुस्लीम असला तरी आमची संस्कृती हिंदू असल्याचे सांगितले. ...
नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेची निवडणूक केव्हा होणार? या मुद्द्यावर झालेल्या साधकबाधक चर्चेनंतर नाट्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. ...