नाशिक : एरव्ही राजकीय पक्षांनी पुकारलेल्या बंदला कमी-अधिक प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांनी जिवावरचे संकट घेऊन उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या कोरोना विषाणूला पिटाळून लावण्यासाठी रविवारी (दि.२२) घराचा उंबरा न ओलांडणे पसंत केले. माणसांचा कोलाहल थांबल्याने पाखरां ...
शहरातील कापड विक्रेते, सराफी व्यावसायिकांसह किराणा व्यावसायिकांनीही स्वयंस्फूर्तींने लॉकडाऊन करीत शंभर टक्के दुकाने बंद ठेवून जनता कर्फ्यूचे कडेकोट पालन केले. जनता कर्फ्यूच्या माध्यमातून नाशिककारंनी कोरोनाविरोधी लढा जिंकण्यासाठी निर्धार केला आहे. त्य ...
आजाराचा प्रसार केवळ सार्वजनिक ठिकाणच्या संसर्गामुळे वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे आजारी व्यक्ती लहान मुले वयस्कर व्यक्ती यांनी आगामी पंधरा ते वीस दिवस प्रवास टाळावा. ...
नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी (दि. २२) देशभर जनता कर्फ्यू पाळला जाणार असल्याने जिल्ह्यातील सर्व व्यवहार सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत १४ तास थांबणार आहेत. या जनता कर्फ्यूमध्ये पो ...
नाशिक : ‘कोरोना आजारापासून घाबरून जाऊ नका, या आजाराला प्रतिबंध नक्कीच करता येऊ शकतो, स्वत:ची अन् इतरांची काळजी घ्या.., आम्ही कोरोनाग्रस्त देशांमधून प्रवास केल्यामुळे जिल्हा रुग्णालयात कोरोना विलगीकरण कक्षात उपचार करून घेतले.., नमुन्यांचे सर्व काही रि ...
नियमीत प्रकरणांच्या तारखांसाठी सुमारे महिनाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या निर्णयानंतर पक्षकारांची होणारी गर्दी नियंत्रणात येणार असल्याचा न्यायालय प्रशासनाला विश्वास आहे. ...