इंधनबचतीच्या संदेशासाठी सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 12:05 PM2020-01-18T12:05:37+5:302020-01-18T12:08:21+5:30

मातोश्री रमाबाई महिला मंडळ व नेहरू युवा केद्र संयुक्त विद्यमाने नुतन विध्या मंदिर शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सायकल रँलीचे आयोजन करण्यात आले होते

Cycle rally for fuel saving message | इंधनबचतीच्या संदेशासाठी सायकल रॅली

इंधनबचतीच्या संदेशासाठी सायकल रॅली

Next
ठळक मुद्दे शारिरीक व्यायाम आणि इंधन बचत व पर्यावरण संरक्षणरमाबाई महिला मंडळ व नेहरू युवा केद्र संयुक्त विद्यमाने

नाशिक : भगुर येथील मातोश्री रमाबाई महिला मंडळ व नेहरू युवा केद्र संयुक्त विद्यमाने नुतन विध्या मंदिर शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सायकल रँलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष भारती साळवे यांनी रॅली धारकांना सायकलमुळे होणारा शारिरीक व्यायाम आणि इंधन बचत व पर्यावरण संरक्षण यांचे महत्त्व सांगितले. त्यानंतर शाळेतील शिक्षक विजय आहेर, बाळासाहेब केदारे, हरी पवार, सचिन गायकवाड, सचिन सागळे, निलेश गोसावी यांच्यासह विध्यार्थ्यांनी सायकल रॅली काढून गावात फिरवत इंधन बचतीसाठी सायकलाचा वापर करण्याचा संदेश दिला. यावेळी इंदिरा पवार, ममता साळवे, लता साळवे, छाया भवार, भारती साळवे, पंकज नंदन, संदीप गायकवाड उपस्थित होते.

Web Title: Cycle rally for fuel saving message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.