एकलहरे येथील वीज केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी गोदावरी नदीपात्रात बांधण्यात आलेल्या बंधारा परिसरातील पाण्यावर पाणवेली पसरल्याने दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढला आहे. ...
रोटरी नाशिक एन्क्लेव्ह व रामकृष्ण पब्लिकेशन्सच्या ग्राहकदृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या रतनलाल सी. बाफना स्वयंसिद्धा महिला पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रोटरी हॉल, गंजमाळ येथे करण्यात आले होते. ...
नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी, खासगी प्राथमिक व माध्यमिक आस्थापनांवरील शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, या काळात शाळांना सुट्टी असली तरी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू रा ...
नाशिकमधील खासगी क्लासेस संचालक संघटनेच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्व क्लासेस सरकारच्या आदेशानुसार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपस्थित नसलेल्या पदाधिकारी व सभासदांना या निर्णयाविष ...
: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सहायक मोटार वाहन निरीक्षक (एएमव्हीआय) पदासाठी रविवारी (दि.१५) नाशिक शहरातील ४१ परीक्षा केंद्रांवर १५ हजार ८४२ उमेदवारांपैकी १३ हजार ७३५ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. तर कोरोनाच्या सावटाखाली झालेल्या या परीक्षेला ...
भाविकांची देखील मंदिर देवस्थानच्या वतीने काळजी घेण्यात येत असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या हातावर हॅण्ड सॅनिटायझर लावूनच त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. ...
एचएएल कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा गदारोळात पार पडली. भानुदास शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सेमध्ये ऐनवेळच्या विषयामध्ये विचारलेल्या प्रश्नांमध्ये पुनरूक्ती असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचवेळी काही जणांनी माईकचा ताबा घेण्याचा ...