नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सत्तरीपर्यंत पोहोचला आहे. त्यातही सर्वाधिक रु ग्ण मालेगावचे असून, संपूर्ण मालेगाव शहर हे कोरोनाच्या विळख्यात सापडल्यासारखी अवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत इमर्जन्सी आॅपरेशन सेंटरचे प्रमुख म्हणून डॉ. पंकज ...
नाशिक : प्रारंभी जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले त्यांचे अत्यंत चांगल्या पद्धतीने कॉन्टक्ट ट्रेसिंग केल्यामुळे त्यांच्या संपर्कातील नागरिकांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांच्यामधूनच काही रु ग्णांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त होत आहेत. ...
नाशिक : नाशिकमध्ये शनिवारी प्रथमच एकाच दिवशी ५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील चार रुग्ण यापूर्वी आढळलेल्या कोरोनाबाधित वृद्धेच्या कुटुंबातील असल्याने सर्व कुटुंबीय बाधित झाल्याने खळबळ उडाली आहे. ...
सध्या कोरोना या महामारीने जगावर संकट आले आहे . भारतात त्या मानाने प्रगत देशांइतकी स्थिती नसली तरी अशाप्रकारचे व्यापक पध्दतीने हाहाकार माजवणाऱ्या आजारांचा आयुर्वेदात (चरक संहितेत) उल्लेख आहे. कोराना संसर्ग टाळण्यासाठी काय करावे, यासाठी सध्या जागतिक आर ...
नाशिक- सेंट्रल किचनच्या निमित्ताने नाशिक महापालिकेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी वेगळ्या चुली मांडल्या आहेत. वाद असावेत त्यातून उणिवाही बाहेर पडल्यानेच घोळही स्पष्ट होत आहेत. अशाप्रकारच्या वादांमागे ठेकेदार असतात हे खरे असले तरी सेंट्रल किचनचा वाद हा ...
नाशिक- कोरोनामुळे देशभरात संचारबंदी लागु करण्यात आले. त्याच बरोबर संचारबंदी लागु करण्यात आली आहे. नाशिक मधील उद्योग क्षेत्र त्यामुळे बंद असल्याने सुमारे दोन हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. तथापि, आता येत्या सोमवारपासून (दि.२०) नाशिकमधील ग्रामीण भ ...
नांदूरशिंगोटे : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत प्रशासनाने गेल्या महिन्यापासून उपाययोजना राबविल्या आहेत. ...
पाथरे : सिन्नर तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग, पोलीस कर्मचारी यांना दक्षता घेण्यासाठी चौदा दिवस पुरेल इतका मुबलक सॅनिटायझरचा पुरवठा करून कोरोनासोबत मुकाबला करणाºया कर्मचाºयांचे बळ वाढविण्यात आले. ...