ओझर : अवैधरीत्या सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून दोन ठिकाणाहून २७५५ रु पये किमतीच्या गावठी दारूसह देशी दारू जप्त केली असून, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
नाशिक : वैशाख वणवा सुरू होताच जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढण्याबरोबरच धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होण्यास सुरुवात झाली असून, जानेवारीपर्यंत शंभर टक्के जलसाठा असलेल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये आता ४४ टक्केच पाणी ...
नाशिक- शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या अवघी तीन असताना आठ बाधीत रूग्ण बाहेरील आहेत. जिल्हा आणि शहराच्या सीमा सिल असताना देखील बाहेरून नागरीक येत असल्याने शहर सुरक्षीत राहाण्यासाठी सीमा रेषेवर सीआरपीएफ किंवा तत्सम यंत्रणा नियुक्त करावी अशी मागणी नाशिकच ...
सिन्नर: तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शिवडे येथे बिबट्याने वासरावर हल्ला केल्याची घटना पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडली. शेतकऱ्यांनी बाहेर येऊन आरडाओरड व प्रतिकार केल्याने बिबट्याने जखमी वासराला घटनास्थळी टाकून पळ काढल्याची घटना घडली. हा सर्व प्र ...
अलंगुण : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देश लॉकडाऊन केल्याने सुरगाणा तालुक्यातील हातावरचे पोट असणा-या गोरगरीब मजुरांची बिकट अवस्था झाली असतांना तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाला प्रारंभ झाल्याने सम ...
निफाड : तालुक्यातील तामसवाडी येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. हा नर बिबट्या अंदाजे पाच वर्षाचा आहे. निफाड तालुक्यात एप्रिल महिन्यात आतापर्यंत एकूण तीन बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले आहे. ...
मालेगाव : शहरातील ४४ रुग्णांचा अहवाल मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा सजग झाली आहे. उपचार घेणारे कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी जात असून, काल ४३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काहीसे सुखावलेल्या मालेगावकरांना आज ४४ जणांचे अहवाल पॉझिटि ...
मालेगाव : तालुक्यातील गुगुळवाड येथील ८७ ऊसतोड कामगार लॉकडाउनमुळे एक महिन्यापासून गुजरात राज्यात अडकले असून, शासनाने त्यांना परत आणावे, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. ...