सटाणा : मालेगावपाठोपाठ आता सटाण्यातही कोरोनाने शिरकाव केल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका पोलीस अधिकाऱ्यासह महिला कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून, तातडीने बाधित झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या ११ जणांना विलगीकरण केंद्रात भरती के ...
येवला : शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या २५ झाली असून कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने येवलेकरांची चिंता वाढली आहे. कोरोनाने अंगणगाव, गवंडगाव व पाटोदा या गावांच्या निमित्ताने ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. ...
लोहोणेर : - कोरोनाच्या महामारीच्या संकटाचा सामना करत असतांना बळी राजाने भर उन्नाळ्यात भाव मिळत नसल्याने फळे भाजीपाला, कोबी, टमाटे तोडुन फेकावी लागत आहेत संचार बंदी घालण्यात आली असल्यामुळे उत्पादक शेतकरी आपला अतिशय कष्टाने पीकवुन शहर वासीयांना रोजच्या ...
पेठ - गाव घराच्या ओढीने शेकडो किलोमीटर मुलाबाळासह पायपीट करूनही कोरोनाच्या भितीने गावात प्रवेश न मिळालेल्या आदिवासी मजूरांना अखेर गावाबाहेरच्या ऊघड्यावर आपला संसार थाटावा लागला. मात्र सोबतचा शिधा व पैसेही संपलेल्या या गरजू कुंटूंबांना यशोदिप सामाजिक ...
नाशिक : संचारबंदीमुळे जिल्ह्यातील फूल उत्पादक (गुलाब) शेतकऱ्यांना दोन महिन्यांत कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. काहींनी गुलाबाच्या बागेत भाजीपाला लावला आहे. ...
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम आहे. आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा तब्बल १५वर पोहोचला आहे. अहवाल येण्यापूर्वीच दगावलेले तिघे मृत बाधित असल्याचे मंगळवारी आलेल्या अहवालात स्पष्ट झाले. दिवसभरात तब्बल ४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह ...
मालेगाव : विवाह सोहळा म्हटला की हजारो वºहाडींची उपस्थिती आलीच.. नवरीच्या कलवऱ्यांचं नटणं.. वरमायांचा मानपान.. तर नवरोबांच्या मित्रमंडळींची ऐट त्यात अजून न्यारी.. पण हे सगळं आता थांबलंय.. त्याला कारणही तसेच आहे.. ...
चांदवड : ग्रामीण भागात आढळणाऱ्या कोरोना संशयित रुग्णांची तालुकास्तरावरच प्राथमिक तपासणी व नोंदणी होऊन सौम्य व मध्यम स्वरूपाचे लक्षणे आढळल्यास कोविड केअर सेंटर येथे उपचार होणार असून, तीव्र लक्षणे आढळल्यासच नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणा ...