सध्या कोरोना संसर्ग टाळण्यासाठी तोंडाला मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. बहुतांश नागरिक त्याचे पालनदेखील करीत आहेत. तथापि, त्यामुळे रस्त्यावर विक्रीसाठी असलेले विविध रंगी हलके आणि मॅचिंग धोकादायक ठरू शकतात. रस्त्यावरील कोणीही ग्राहक सहजरीत्या ...
सातपूर : मुंबई, पुणे आणि नाशिक या राज्यातील सुवर्ण त्रिकोणातील नाशिक हे प्रमुख शहर आहे. उद्योगांसाठी पायाभूत सोयीसुविधा मोठ्या प्रमाणावर आहेत. महामार्ग, लोहमार्ग तसेच हवाई मार्ग या सेवाही उपलब्ध असल्याने परदेशातील स्थलांतरित उद्योगांना नाशिकला आकर्षि ...
नाशिक : रेशन दुकानदारांना विम्याचे संरक्षण मिळावे त्याचबरोबर अन्य विविध मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा ३१ मेपासून रेशन दुकानदार चलन भरणार नाही तसेच १ जूनपासून धान्य वितरण करणार नसल्याचा निर्णय दुकानदार संघटनेने घेतला आहे. ...
सिडको : महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे डांबरीकरणाअभावी बडदेनगर-पाटीलनगर रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करावे, या मागणीसाठी नगरसेवकांनी सतत पाठपुरावा करून पाच कोटींहून अधिकचा निधी मंजूर करून घेतला. परंतु महापालिकेच्या निय ...
नाशिक : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या शिवभोजन थाळीचा लाभ नागरिकांना होत असून, राज्यात दि. १ ते २६ मेपर्यंत ८३० शिवभोजन केंद्रांतून पाच रुपये प्रतिथाळी याप्रमाणे २८ लाख ३७ हजार ७९४ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे ...
नांदगाव : धक्का मारून सुरु करण्याच्या नादात अचानक सुरू झालेल्या ट्रकचा धक्का लागून जुन्या तहसील कार्यालयाजवळ ज्येष्ठ नागरिकांनी बांधलेले अमर जवान स्मारक पडल्याची घटना घडली. वाहनाचा धक्का लागून स्मारक पडण्याची ही दुसरी घटना आहे. या घटनेनंतर ज्येष्ठ ना ...
सिन्नर : तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गलितगात्र झालेल्या तालुकावासीयांसाठी दिलासादायक बातमी असून, मुंबईहून आलेला पांढुर्ली येथील ४0 वर्षीय बेस्ट बसचालकानेही कोरोनावर मात केली असून, तालुक्यातील तो सातवा कोरोनामुक्त ठरला असून ७ रुग्णांवर उपचार ...