नाशिक : एखादी व्यक्ती मरण पावली की, तिच्या अंत्यसंस्कारात सर्वजण सहभागी होतात. आता मात्र कोरोनाने सर्व परिस्थितीच बदलून टाकली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कारासाठी काही वेळा तर जवळचे नातेवाईकदेखील पुढे येत नाहीत, मात्र अशा कठीणप ...
इंदिरानगर : येथील पाथर्डी गावापासून पुढे दीड किलोमीटर अंतरावर गौळाणे रस्त्याला लागून असलेल्या यशवंतनगरमधील कोंबडे मळ्यातील एका उसाच्या शेतात तोडणीदरम्यान बिबट्याचा एक बछडा कामगारांना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक वन्यजीवप्रेमींसह मळ् ...
नाशिक : रेशन दुकानदारांना विम्याचे संरक्षण मिळावे त्याचबरोबर अन्य मागण्या मान्य कराव्यात यासाठी सोमवार (दि. १) पासून जिल्ह्यातील रेशन दुकाने बेमुदत बंद ठेवण्यात आले आहेत. जोपर्यंत शासन मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण् ...
नाशिक : शहरातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, सोमवारी (दि.१) एकूण आठ रुग्ण आढळले, तर वडाळा येथील ट्रकचालकाचा यवतमाळ येथे मृत्यू झाला आहे. त्याची नोंद नाशिक शहरात करण्यात आल्याने आत्तापर्यंत कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या दहा झाली आहे. ...
नाशिकरोड : कोरोनाच्या लॉकडाउनमुळे विविध राज्यांतील अडकून पडलेल्या कामगार व परप्रांतीयांना आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सोमवार (दि. १) पासून देशभरात एकूण दोनशे स्पेशल रेल्वे धावण्यास सुरुवात झाल्या असून, त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ...
नाशिक : दर उन्हाळ्यात वाळवणाच्या पदार्थांतून लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या बचतगटांपुढे यंदा कोरोना महामारीच्या संकटाने निर्माण झालेला मोठा पेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी ‘आपत्तीतून इष्टापत्ती’ साधत सोडविला आहे. ...
नाशिक : पावसाळाजवळ आल्याने पशुपक्षांकडून आता निश्चित पाऊस पडणार असे जणू काही पूर्वसंकेतच मिळतात. त्यामुळे शेतकरी राजा त्या दृष्टीने पीकपेरणी तसेच हंगामाची आखणी करतो. आता हवामान खात्याकडून आलेल्या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करण्यात येते. ...
नाशिक : नाशिकरोड येथील देवळालीगाव राजवाडा येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवण्यात आलेले दोन लोखंडी बाक चोरट्यांनी रात्रीतून चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. एका चारचाकी मालवाहू वाहनामधून चोरट्यांनी राजरोसपणे बाके उचलून नेल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म ...