लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

औद्योगिक वसाहतीत नूकसान टाळण्यासाठी अधिकाऱ्यांकडून मान्सूनपूर्व पाहणी - Marathi News | Pre-monsoon inspection by authorities to prevent damage to industrial estates | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :औद्योगिक वसाहतीत नूकसान टाळण्यासाठी अधिकाऱ्यांकडून मान्सूनपूर्व पाहणी

शहरातील अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत पावसाचे पाणी साचून उद्योजकांचे नुकसान होऊ नये, यासाठी आयामा पदाधिकारी व  एमआयडीसी अधिकारी यानी औद्योगिक वसाहतीतत संयुक्त पाहणी केली. ...

पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षण ; खासगी शाळांचा व्यावसायिक दृष्टीकोन - Marathi News | Online education for pre-primary students as well; Professional approach of private schools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षण ; खासगी शाळांचा व्यावसायिक दृष्टीकोन

खासगी शाळांनी व्यावसायिक दृष्टीकोन आत्मसात करीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातही केली आहे. यात पूर्व प्राथमिक शाळाही मागे नसून नर्सरी सोबतच ज्युनीयर केजी व सिनीयर केजीचे वर्ग चालविणाऱ्या खासगी शाळांनीही ऑन ...

पूरपरिस्थितीचे नियोजन : आपत्ती निवारणासाठी जिल्हा प्रशासनाचा कृती आराखडा तयार - Marathi News | Flood Management: Preparation of Action Plan of District Administration for Disaster Management | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूरपरिस्थितीचे नियोजन : आपत्ती निवारणासाठी जिल्हा प्रशासनाचा कृती आराखडा तयार

गतवर्षी जिल्ह्यात उद्भवलेल्या आपत्तीचा सामना जिल्हा प्रशासनाने केला असताना यंदाही जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आपत्ती निवारणासाठीचा कृती आराखडा तयार केला आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात तीन ते चारपटीने अधिक पाणीसाठा असल्याने पूरपरिस्थतीचा साम ...

नाशकातील दोन बहिणींच्या पॉकेटमनीतून पोलीसांना सुरक्षा कवच - Marathi News | Police shield from the pocket money of two sisters in the student's murder | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकातील दोन बहिणींच्या पॉकेटमनीतून पोलीसांना सुरक्षा कवच

कोरोना विरोधातील लढ्यात पोलीस महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षितताही गरजेची आहे. हीच गोष्ट ओळखून नाशिकच्या आदिया आणि आर्या राज लोनसाने या दोघा बहिणीनी आपल्या पॉकेटमनीतून पोलिसाना फेस मास्क, फेस शिल्ड आणि सॅनेटायझर यासारख्या साहित्याची मदत क ...

शहरात विजेचा लंपडाव, नागरिक त्रस्त ; विद्युत उपकरणांना फटका  - Marathi News | Power outage, civilian distress; Electrical equipment hit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात विजेचा लंपडाव, नागरिक त्रस्त ; विद्युत उपकरणांना फटका 

शहरात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांची घरघुती उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले असून विविध या भागातील विद्युत उपकेंद्रावरी वाढता ताण कमी करण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. ...

पुनश्च हरिओम! - Marathi News | PS Hariom! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुनश्च हरिओम!

तब्बल अडीच महिन्यांनंतर सोमवारपासून अधिकृतरीत्या लॉकडाऊन उठल्याने खऱ्या अर्थाने महानगरातील सर्व बाजारपेठांमधील दुकाने खुली झाली. ग्राहक पुन्हा पूर्वीसारखेच प्रतिसाद देतील, या विश्वासावर दालने सुरू झाली असून, बाजारपेठेत नागरिकांची गर्दीदेखील आहे. मात् ...

बाधितांची संख्या ४५०च्या उंबरठ्यावर - Marathi News | The number of victims is on the threshold of 450 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाधितांची संख्या ४५०च्या उंबरठ्यावर

दिवसागणिक वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येने शहरातील बाधितांची संख्या आता साडेचारशेच्या उंबरठ्यावर आली आहे. सोमवारी (दि.८) एकूण वीस रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या ४४७ झाली आहे. यात जुन्या नाशकातच ११ रुग्ण आढळले आहेत, तर नाईकवाडीपुरा येथी ...

बारावीसाठी ऑनलाईन प्रवेशाची सुविधा ;कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्थांची खबरदारी  - Marathi News | Facilitate online access to Class XII; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारावीसाठी ऑनलाईन प्रवेशाची सुविधा ;कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्थांची खबरदारी 

देशभरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर राज्य सरकारनेही या निर्णयाची अंमलबजावणी केल्याने सध्या राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद असून अशा स्थितीत विद्यार्थ्यांना पुढील वर्षाचे प्रवेश घेण्यासह कोणत्याही शैक्षणिक कामासाठी बाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे वि ...