गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली असून, त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने प्रवासी वाहतुकीस परवानगी द्यावी अन्यथा नाशिक जिल्ह्यातील प्रवासी ...
समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप सुरू झाले आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात ...
गेल्या तीन महिन्यांपासून ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने अंदाजे वीज देयके पाठवून लॉक डाऊन मध्ये एक प्रकारे आर्थिक शॉक दिला आहे.तर जास्तीचे बिल आल्याने संतप्त ग्राहकांनी देखील वीज वितरण कंपनीला प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी सकाळी दिंडोरी रोडवरील वीज वितरण क ...
ब्राह्मणगाव : येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरण कामास प्रारंभ करण्यात आला. ...
नाशिक शहरात कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठया भावाची डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील पेठरोडवरील नामको हॉस्पिटलच्या संरक्षणभिंती जवळील परिसरात मंगळवारी सकाळी वाठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांनी संशयित आर ...