विंचूर : येथे एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ग्रामपालिकेच्या वतीने सदर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे. दरम्यान, उद्या (दि. २६) विंचूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. गावात पुन्हा बाधित रु ग्ण आढळल्याने नागरीकांमध्ये चिंतेचे वातावर ...
नांदूरवैद्य : इगतपूरी शहरातील नागरिकांची वर्दळ असलेल्या परिसरात पुन्हा तीन रुग्ण बाधित आढळल्याने भीती व्यक्त होत आहे. शहरातील लोया रोड तसेच भाजी मार्केट परिसर सील करण्यात आला असून प्रशासनातर्फे दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इगतपुरी तालुक्यात ...
किचनमधील भांड्यातून मधूर संगिताची निर्मिती करून नाशिकच्या सृजनशील विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी घरी राहूनच अध्ययानासोबत आपसात्मक ऑनलाईन संवादातून किचनमधील वेग ...
कुठल्याही प्रकारचा स्वार्थ मनात न ठेवता निरपेक्ष भावनेने केवळ आपल्या समाजातील आपल्या व्यक्तीची अंतीम प्रवासात हेळसांड होऊ नये, म्हणून झटणाऱ्या या सेवकांच्या पाठीशी समाजाने भक्कमपणे उभे राहण्याची गरज ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून विविध विद्याशाखेतील सुमारे ११ हजार ५०० विद्यार्थ्यांना मंगळवारी (दि.३०) पदवी प्रदान करण्यात येणार आहे. २०१८ च्या हिवाळी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व दि. २९ जून २०२०पर्यंत इंटर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्या ...
नाशिक जिल्ह्यात कृषी विभागाने कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात ४८ निरीक्षकांच्या देखरेखीत पुढील दहा दिवसांत जिल्हाभरातील सुमारे साडेसात हजार दुकानांतील खते, बि-बियाणे व किटकनाशकांचा साठा, विक्री व उपलब्धतेविषयी तप ...