वर्दळीच्या या रस्त्यावर रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. रस्त्याच्या दुतर्फा मका, ऊस, द्राक्षाची शेती आहे. यामुळे या मळेभागातील रस्त्यावर सातत्याने बिबट्याचे दर्शन गावकऱ्यांना होत असते. ...
राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आरोग्यसेवेत कायमस्वरूपी सामील करून घेण्याच्या मागणीसाठी गुरुवारपासून राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार कर्मचारी सहभागी झाल्याने क ...
दहावी व बारावी परीक्षांमधील उत्तर पत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून या सर्व उत्तर पत्रिकांची संकलन प्रक्रिया नाशिक विभागीय मंडळाने शंभर टक्के पूर्ण केली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील व जळगावातील मुक्ताईनगर, भुसावळ भागातील उत्तरपत्रिकां ...
सुमारे दहा हजार शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतन अनुदानाचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित असून शासनाने चर्चा करुन आश्वासनेही दिली असली तरी प्रत्यक्षात आदेश काढलेच नाहीत. त्यामुळे आता याप्रकरणी महाविकास आघाडीचे समन्वयक व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवा ...
पेठ : कोरोना विषाणूचा संसर्ग आणि त्यामुळे घोषित झालेला लॉकडाऊन यामुळे सर्वच क्षेत्रावर कमी जास्त प्रमाणात प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अवघ्या चार-पाच वर्षाच्या स्थापनेनंतर नुकतेच विकासाचे बाळसं धरू पाहणाºया पेठ नगरपंचायतीलाही या कोरोनाचा म ...
लासलगाव : राज्य सरकारने सर्व व्यावसायांना परवानगी दिलेली असताना सलून व्यावसायिकांना परवानगी नाकारली आहे, याचा निषेध करण्यासाठी लासलगाव नाभिक समाजाच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले व सलून व्यवसाय सुरू करण्यास तातडीने परवानगी मिळावी, अश ...
नाशिक : जिल्ह्यात रुग्ण सापडण्याचे प्रमाण गत पंधरवड्यात चौपट झाले असून, महिनाभरात एकूण रुग्णसंख्या ५२१वरून १५३६ अशी सुमारे तिपटीने वाढली आहे. रुग्णसंख्येचा वेग गत महिन्याच्या सुरुवातीपासूनच खूप वाढला असून, दोन पंधरवड्यात त्यात दुपटीने वाढ झाली आहे. म ...
मालेगाव कॅम्प : मालेगावी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरभरात अनेक रस्ते विविध प्रकारे बंद केले होते. मात्र आता अनलॉकमुळे सर्व नियमावली बदलली असल्याने बंधनात ठेवणाऱ्या लोखंडी जाळीसह इतर अडथळे काढल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. दरम्यान, रहदारी सु ...