शाळा सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला असून शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत काही शैक्षणिक संस्था व शाळांकडून जबरदस्ती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शिक्षकांनी शाळांमध्ये कसे व कधी उपस्थित रहावे यासाठी शैक्षणिक संस्थ ...
कोरोनाच्या फैलावामुळे प्रभावित झालेली नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील आरटीई प्रवेशप्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता सुरू होणार आहे. परंतु या प्रक्रियेतून यावर्षी कें द्र स्तरावर होणार पडताळी प्रक्रिया रद्द करण्यात आली असून, आता थेट शाळास्तराव ...
जिल्ह्यातील कोरोना बळींच्या संख्येत शुक्रवारी तब्बल १४ बळींची भर पडल्याने नाशिक जिल्ह्यातील बळी दोनशेचा टप्पा ओलांडून २१३वर पोहोचले आहेत. शनिवारी गेलेल्या बळींमध्ये नाशिक महानगरातील दहा, मालेगावचे दोन, तर ग्रामीणमधील दोन बळींचा समावेश आहे. जिल्ह्यात ...
जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या २१३वर पोहोचल्याने यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धापासून जिल्ह्यातील मालेगाव आणि परिसरातील कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत असताना नाशिक महानगरातील आणि त्यातही जुने नाशिक, वडाळागाव, पेठरोड, पं ...
नाशिकशहरातील दुकाने सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय शहरातील व्यापारी संघटनांनी घेतला आहे. कोरोना महामारीचा प्रभाव लक्षात घेऊन कोरोनाची व्यापारी संघटनांनी हा निर्णय घेतला आहे. ...
नाशिकच्या सिडको परिसरातील पाटील नगर येथे राहणाऱ्या एका विवाहितेने आत्महत्या केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ...
चांदवड - तालुक्यातील मेसनखेडे बुद्रूक येथील एका ५४ वर्षीय व्यक्तीला बुधवारी संध्याकाळी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यास नाशिकच्या सामान्य रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्याचे स्वॅब घेण्यात आले होते. शुक्रवारी (दि. २६) त्य ...