पेठ : मागील आठवड्यात निसर्ग चक्रीवादळाच्या निमित्ताने पेठ तालुक्यात पहिलाच पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाच्या शेतकामांना वेग आला असून, भात बियाणाची पेरणी सुरू झाली आहे. ...
इगतपुरी : राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने कामबंद व आरोग्य अधिकारी घेराव आंदोलन करणार असल्याचे निवेदन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम.बी. देशमुख यांना देण्यात आले. ...
चांदोरी : महावितरणच्या मनमानी कारभारामुळे येथील शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. गेल्या वर्षभरापासून वीजवाहिन्या पिकाला टेकत आहेत, तर खांब तिरपे झाले आहेत. वारंवार तक्र ार करूनही महावितरण विभाग शेतकºयांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीतील कामगारांनी त्यांच्या लॉकडाऊन काळात कंपनी तीन महिन्यांपासून बंद असल्यामुळे या तीन महिन्यांच्या काळातील पगार तसेच विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्यात यासाठी कंपनीच्या प्रवेशद्वा ...
सिन्नर : नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात होत असून, बहुतांश शाळांमध्ये आॅनलाइन अध्यापन सुरू करण्यात आले आहे. तथापि मुख्याध्यापकांना दि. १५ जूनपासून शाळा भरवावयाच्या असल्यास हमीपत्र दोन दिवसात सादर करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून एका पत्राद्वारे करण्य ...
सिन्नर : कोपरगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात शस्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या पाथरे येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्या खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरसह सात जणांना क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. ...