भारतीय वैद्यक परिषदेने निर्देशित केलेल्या नियामानुसार महाविद्यालयांचे प्रवेश संख्याच्या टप्प्यानुसार आवश्यक मानकांचा आढावा घेण्यासाठी समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा समावे ...
नाशिक शहरात सोमवारी पावसाने सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जोर धरला असून पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्याने विविध भागातील रस्ते जलमय झाले. त्याचप्रमाणे शहरातील पाण्याच्या प्रवाह थेट गोदावरीला जाऊन मिळत असल्याने गोदावरीचा जलस्तरही काही प्रमाणात वाढला आ ...
जुने नाशिक आणि वडाळा गाव परिसर कोरोना पूर्वीसारखे सर्व व्यवहार पार पडू लागल्याने जूनच्या पहिल्या दिवसापासुनच कोरोना बाधितांची संख्या, तसेच मृतांच्या आकड्यांमध्ये वेगाने वाढ होऊ लागली. गत पंधरा दिवसात नाशकात झालेले बाधित दोन-तृतीयांश प्रमाण हे क ...
देवळा : विंचूर-प्रकाशा महामार्गावर आठवडाभरापूर्वीच भावडघाटाच्या पायथ्याशी ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात चार जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असतांनाच याच मार्गावर रविवारी ट्रॅक्टर आणि दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. ...
शाळांची कार्यालये सोमवार (दि.१५) पासून उघडली असून शिक्षकांनी टाळेबंदीच्या काळात रखडलेले निकालपत्र तयार करण्याचे काम तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे वार्षिक अहवाल पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. तर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजासह श ...
नाशिकच्या यशवंत व्यायाम शाळेचे आणि मल्लखांबाचे नातेही संस्थेच्या स्थापनेपासून जोडलेले आहे. आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिनाच्या निमित्ताने लॉकडाउन असूनही यशवंत व्यायाम शाळांच्या मल्लखांब विभागाच्या वतीने हा महत्वाचा दिवस साजरा करण्यात आला. ...
वणी : सप्तशृंग गडावर पर्जन्यवृष्टी झाल्याने पर्वतरांगावरील पाण्याचा प्रवाह भातोडे गावातील नदीमार्गे वणीच्या देवनदीला येऊन मिळाल्याने देवनदीला पुर आला आहे. ...
कसबे सुकेणे :- संपूर्ण देशभरातील महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथील एकमुखी दत्त मंदिरात दरवर्षी होणारा आषाढी एकादशी सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे , अशी माहिती दत्त मंदिर संस्थानने दिल ...