लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार कोरोना बंदोबस्तादरम्यान कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटूंबियांना ५० लाख रुपयांचा सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या दोन दिवसांत आणखी झपाट्याने वाढत असून, मंगळवारी (दि. १६) एकाच दिवसात तब्बल ७० रुग्ण आढळल्याने शहरातील बाधितांची संख्या आठशे पार झाली आहेत. आता ही संख्या ८०८ झाली आहे. गेल्या तीन दिवसांत तब्बल १९६ रुग्ण आढळल्याने शह ...
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, आता दिवसाकाठी ६० ते ७० जणांना कोरोना संसर्ग होत असल्याचे आढळत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतरच ही परिस्थिती उद््भवली आहे. त्यामुळे आता शहरात पुन्हा लॉकडाऊन करून निर्बंध वाढविण्याबाबत राज्य शासन ...
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या पाहून शासनाकडून नाशिक जिल्ह्यासाठी दोन ट्रुनॅट मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातील एक मशीन नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये, तर दुसरे मशीन मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपलब्ध करून ...
नाशिक : मागील वर्षापासून वरुणराजाची कृपादृष्टी बरसल्याने तृप्त झालेल्या धरणांमध्ये यंदादेखील समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील २४ प्रकल्पांमध्ये एकूण ३० टक्के पाणीसाठा असून, काही धरणांमध्ये ४० टक्केच्या पुढे पाणीसाठा आहे. ...
नाशिक : संचारबंदीच्या चौथ्या टप्प्यापासून जुने नाशिक आणि वडाळागाव परिसर कोरोना पूर्वीसारखे सर्व व्यवहार पार पडू लागल्याने जूनच्या पहिल्या दिवसापासूनच कोरोनाबाधितांची संख्या, तसेच मृतांच्या आकड्यांमध्ये वेगाने वाढ होऊ लागली. ...