लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कळवण : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदी कळवण एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त हेमंत बोरसे यांची संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. ...
येवला : कोरोनाने शहरात थैमान घातले आहे. शहरात अस्वच्छतेचा कळस झाला असून, शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांची सुरक्षा वाºयावर सोडून कामात दिरंगाई व कुचराई करणाºया नगरपालिका अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्र ...
सुरगाणा : (श्याम खैरनार) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान सुरगाणा नगरपंचायतीची आर्थिक घडी विस्कटली आहे. पूर्वीची मंजूर विकासकामे वगळता नवीन विकासकामांना मंजुरी मिळण्यास अडथळा निर्माण झाला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सुरगाणा ...
दाभाडी : येथे मिळून आलेले १४ कोरोनाचे रुग्ण आरोग्यसेवकांच्या परिश्रमामुळे ठणठणीत बरे झाले असून, गाव कोरोनामुक्त झाले आहे. गावात कोरोनामुक्तीसाठी सामाजिक संस्था व कार्यकर्ते आणि सेवाभावी आरोग्य संघटना धडपड करीत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले ...
मालेगाव : येथील भारतीय जनता पक्षातर्फे चीनच्या प्रधानमंत्र्याचे छायाचित्र व चिनी वस्तूंची होळी करण्यात आली. लडाख सीमेजवळ चीनकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय सैन्यातील २० जवान शहीद झाले. त्या हल्ल्याचा निषेध येथील भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेश ...
मालेगाव : राज्यात आलेल्या चक्रीवादळाने कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रायगड जिल्ह्यात विजेचे खांब आणि रोहित्र कोलमडून पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...