येवला : तालुक्यातील आदिवासी पैठणी विणकर, कारागीरांची माहिती ग्रामपंचायतीमार्फत संकलित करून प्रस्ताव आदिवासी विभागाकडे पाठविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्याने शासनाच्या शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झ ...
कळवण : रोटरी क्लब आॅफ कळवण आणि रोटर अॅक्ट क्लब आॅफ कळवण यांचा पदग्रहण सोहळा शारीरिक अंतर राखत पार पडला. व्हिडिओ कॉँफरन्सच्या माध्यमातून सिंगापूर-मलेशिया येथील रोटरी डिस्ट्रिक्ट ३३१०चे प्रांतपाल राजामोहन मुन्नीसामी, डिस्ट्रिक्ट ३०३०चे प्रांतपाल शब्बी ...
येवला : उत्तम जीवनसाथी मिळावा, यासाठी आजही शेकडो वर्षांची परंपरा कायम ठेवत येवल्यातील लेवा पाटीदार गुजराथी समाजातील कुमारिका जया पार्वती व्रत श्रद्धेने करत आहेत. ...
खामखेडा : कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यंदा खरीपाची पेरणी पूर्ण झाली असून शेतीमाल तयार झाल्यावर तो बाहेरील राज्यात नेण्यासाठी व्यापारी येतील की नाही याबाबत प्रश्नचिन्ह कायम असल्याने आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी ...
नामपूर : परिसरात व काटवन भागात युरिया खताची टंचाई असल्याने शेतकऱ्यांना १ गोणी युरियासाठी दिवसभर रांगेत तिष्ठत उभे राहावे लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. ...
मालेगाव मध्य : शहरात कोरोना नियंत्रणात येत असतानाच बाहेरून येणाºया प्लास्टिक कचºयासोबत जैविक कचरा येण्याची भीती वाढल्याने पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे. एके ठिकाणी प्लास्टीक कचºयात रुग्णालयांमध्ये डॉक्टरांकडून वापरण्यात आलेले मास्क आणि हातमोजे ...
दिंडोरी : वीज वितरण कंपनीने १ एप्रिलपासून दर वाढवत व लॉकडाऊनमुळे तीन महिन्याचे एकत्र बिल आकारणी होत असल्याने वीज बिलात लक्षणीय वाढ झाल्याने तालुक्यातील ग्राहकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऐन लॉकडाऊनच्या काळात वीज मंडळाने दिलेल्या दरवाढीच्या ‘शॉक’ने ...