लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शहरातील बाधितांच्या संख्येचा दररोज नवा उच्चांक होत असून, गुरुवारी (दि.१८) एकाच दिवशी तब्बल ११६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ९७७ झाली आहे. म्हणजेच हजाराच्या घरात पोहोचत आहेत. आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ४८ झाली आ ...
नाशिक : कायम भारताविरुद्ध भूमिका घेणाºया चीनविरोधात नाशिकमधील उद्योजक, व्यापाºयांसह इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेत्यांनी एकत्रित भूमिका घेत चिनी वस्तूंवर बहिष्कार ... ...
रेल्वे प्रशासनाने दोनशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतर धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वे गाड्या आता एक्स्प्रेस करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे रेल्वे प्रवासी भाड्यात वाढ होणार असली तरी प्रवाशांचा वेळदेखील वाचणार आहे. यामध्ये नाशिकशी संबंधित भुसावळ-मुं ...
मार्च-एप्रिल महिन्याच्या काळात कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप झाल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी शासनाने मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याबरोबरच संचारबंदी लागू करण्याची वेळ शासनावर आली. असे असले तरी नागरिकांना घरातच थोपवून धरण्यासाठी अप्रत्यक्षरीत्या ...
शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सध्याची महापालिकेची आणि काही खासगी रुग्णालये अपुरी पडत आहे त्या पार्श्वभूमीवर आता आणखी काही नवीन खासगी रुग्णालयांची मदत घेतली जाणार आहे. महापालिकेने एकूण १०६ रुग्णालयातील ३१६ बेड््स आता कोरोनाबाधितांसा ...
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधक पथक एका पडीक घरातून चोरीच्या सायकली हस्तगत केल्या असून संबंधित मालकांना त्या परत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जा बालकांच्या या सायकली होता त्यांनी आनंद व्यक्त केला ...
नाशिककरांसाठी अत्यंत सोयीचे व रेल्वेच्या दृष्टीनेही महत्वाचे असलेले नाशिक शहर रेल्वे तिकीट आरक्षण त्वरीत सुरु करावे व प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व झेडआरयूसीसी कमिटीचे सदस्य भावेश मानेक यांनी रेल्वे प्र ...