मालेगाव : तालुक्यातील टेहरे येथील उपसरपंच नरेंद्र भगवान शेवाळे यांच्या स्वस्तधान्य दुकानाच्या गुदामावर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून स्वस्त धान्याचा अपहार करुन वाहतूक करुन साठवणूक करताना रंगेहाथ पकडले. ...
जिल्ह्यात कोरोनाचे संकट कायम आहे. रविवारी नवीन १४४ बाधितांची भर पडण्यासह १० जणांचा बळी गेल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या तब्बल २२५ वर पोहोचली आहे. मृतात ७ नाशिक, येवला, पिंपळगाव बसवंत, देवळाली कॅम्प येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. ...
मका सोंगणीसाठी मजूर घेऊन जाणारा टेम्पो सिन्नर - घोटी-सिन्नर महामार्गावर पांढुर्ली जवळील वळणा रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. या अपघातात दोघे जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर व २६ जण किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.२८) सकाळी १० वाजेच्य ...
कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे एकीकडे जुळलेले लग्न पुढे ढकलण्याची वेळ अनेकांवर आली, तर दुसरीकडे प्रेमविवाह करण्यासाठी अर्ज सादर केलेल्या जोडप्यांना विवाह नोंदणी कार्यालय उघडण्याची वाट पहावी लागली. १८ मेपासून कार्यालये सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील ३५ जोड ...
यंदा जून महिन्याअखेरीस शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जांभळे विक्रीसाठी आलेले असून, चवीने गोड असलेल्या जांभळांना ग्राहकांची पसंती दिसून येत आहे. ...
प्रेमप्रकरणातून जेलरोड येथील सागर अहिरे याचा धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील तीनही संशयितांना उपनगर पोलिसांनी अवघ्या दोन तासांतच पकडले. त्यांना नाशिकरोड न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...
तीन महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर सलून सुरू करण्याला परवानगी मिळाली आणि रविवारी (दि.२८) सलूनमध्ये कटिंग सुरू झाली. तूर्तास दाढी करण्याला मनाई करण्यात आलेली असल्याने फक्त कटिंग करण्यात येत आहे. ...