प्राणघातक कोरोनापासून रेल्वे कर्मचाऱ्यांना सुरक्षा मिळावी यासाठी रेल्वे प्रशासनाने नाशिकरोड, देवळालीसह भुसावळ मंडळात कर्मचाऱ्यांना विविध आधुनिक सोयी-सुविधा दिल्या आहेत. ...
कामगार कायद्यातील बदल तसेच केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरु द्ध नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती व चलार्थ पत्र मुद्रणालयातील कामगारांनी शुक्र वारी दुपारी जेवणाच्या सुटीच्या वेळेत निदर्शने केली. ...
वीजदरवाढ मागे घ्या, भरमसाट वाढीव बिले रद्द करा, आघाडी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देत नाशिक महानगर भाजपच्या वतीने तिबेटियन मार्केटच्या महावितरण उपविभागीय कार्यालयाबाहेर शहर भाजपच्या वतीने आंदोलन करून वीज बिलांची होळी करण्यात आली. ...
यावर्षी १५ जूनला शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असली तरी नाशिक जिल्ह्यात अद्याप प्रत्यक्ष शाळा, महाविद्यालये सुरू होऊ शकलेली नाहीत. मात्र जिल्ह्यातील प्रमुख शिक्षण संस्थांनी आॅनलाइन शिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे ६० ...
कोरोनामुळे मागील तीन महिन्यांपासून असलेल्या लॉकडाऊनचा जिल्ह्यातील आले उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, आल्याच्या भावात क्विंटलमागे सुमारे ५० टक्क्यांनी घट झाली आहे. ...