प्रवाशी विजय अनिल आव्हाड (२६,केपानगर, सिन्नर) याने आक्षेप घेत त्यांना इकडे कोणत्या रस्त्याने जात आहे? असे विचारले असता त्यांनी कार एका ऊसशेतीच्या मळे परिसरात उभी करुन विजय यास मारहाण करत चाकूचा धाक दाखवून त्याचा मोबाइल, चार हजाराची रोकड हिसकावून घेत ...
देवळाली गावातील सोमवारच्या आठवडे बाजारात भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र तीन महिला चोरांनी हिसकावून पळ काढल्याची घटना घडली. ...
कारमध्ये धारदार शस्त्रे बागळणाऱ्या एका युवकास गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने म्हसरुळ शिवारात बेड्या ठाेकल्या आहेत. त्याच्या चारचाकीमधून गुप्ती, तलवार, चॉपरसारखे घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ...
अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार मोबीन तन्वीर कादरी उर्फ मुन्ना (रा.उपेंद्रनगर) यास तडीपार करण्यात आले असतानाही तो परिसरात वावरताना पोलिसांना मिळून आला. अंबड पोलिसांनी त्यास अटक केली आहे. ...
नाशिक : शहरातील कुख्यात गुन्हेगार सुनील उर्फ ह्यगटऱ्याह्ण नागु गायकवाड यास (रा.सिध्दार्थनगर,कृषीनगर) अखेर बेड्या ठोकण्यास गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाला ... ...
मिळालेल्या मोबाईल नंबरचे लोकेशन काढून एका संशयितास कोपरगाव तर दुसऱ्याला संगमनेर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी येवला-मनमाड रोडवर बेवारस सोडून दिलेली व्हेरिटो कारदेखील ताब्यात घेतली आहे. ...
नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि.२७) केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्या विधिसंघर्षित बालकासह तलवार, कोयता बाळगणाऱ्या युवकास अटक केली आहे. ...