महिला समुपदेशन केंद्रात पोहोचलेल्या पती-पत्नींच्या वादाबाबत कारवाई न करता वाद मिटविण्यासाठी तक्रारदाराकडून १० हजारांची मागणी करत लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या संशयित खासगी महिला हिरा सुभाष शिरके (७०) यांच्यासह म ...
जुन्या नाशकातील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीमवाडी भागात एका सराईत गुन्हेगाराने पोलीस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच पंचवटी भागात एका पोलीस साडू आणि सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून एका ३४ वर्षीय इसमाने राहत्य ...
मंगळवारी दिवसभर हा व्हिडिओ सोशलमिडियामध्ये व्हायरल होत होता. पोलिसांच्या छळाला कंटाळून युवकाने राहत्या घरात आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार या व्हिडओमधून समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ...
विनयनगर येथील एका अपार्टमेंटमधील सदनिकेत गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेला देहविक्रयचा अड्डा मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून उद्ध्वस्त केला. या ठिकाणाहून पोलिसांनी पश्चिम बंगाल राज्यामधून देहविक्रयसाठी आणलेल्या १३ महिलांची सुटका केली तसे ...
व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून एका महिलेसोबत अश्लील चॅटींग करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी शंशयिताच्या मोबाईलचा माग काढत औरंगाबादच्या फुलंब्री येथे त्याला बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सु ...
रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेदरम्यान अत्यावश्यक सेवा किंवा जीवनावश्यक वस्तु सेवा वगळता इतर नागरिकांना शहरात वावरण्यास पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ...