ऐन दिवाळीच्या दिवशी महात्मानगर परिसरातील संत कबीर नगर वसाहत खुनाच्या घटनेने हादरली. नातेवाईकाने धारदार शस्त्राने दोन-पाच नव्हे, तर तब्बल वीस ते पंचवीस सपासप वार करत एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याचा निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली. ...
शहरात सणासुदीच्या काळात घरफोडीची मालिका सुरू असून, वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे पावणेदोन लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात एका भरदिवसा झालेल्या घरफोडीचा समावेश असून, चोरट्यांनी लॅपटॉप आाणि सोन्याचांदीचे दागिने असा ऐ ...
शहरात विनयभंगाच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. उपनगरांमध्ये नुकत्याच दोन घडना घडल्या असून, त्यातील एका महिलेच्या घरात घुसून तर दुसऱ्या घटनेत ओळखीच्या फेसबुक मित्राने विवाहितेचा विनयभंग केल्याचे पीडितांकडून फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी म ...
शहरात मोटारसायकल चोरीची मालिका सुरूच आहे. चोरट्यांनी वेगवेगळ्या भागातून तीन दुचाकी नुकत्याच पळवून नेल्या. याप्रकरणी पंचवटी, सरकारवाडा आणि भद्रकाली पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल एका व्यक्तीची दुचाकी त्या ...
जुने नाशिक परिसरातील आर्थिक व्यवहारात ११ किलो चांदीचे ठरल्याप्रमाणे सव्वा तीन लाखांपैकी केवळ दीड लाख रुपये देऊन पावणे दोन लाखांचा अपहार केल्याची घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
शहरात सर्रासपणे ‘टी-२० विश्वचषक’ सामन्यांवर सट्टेबाजांकडून सट्टा, जुगार खेळविला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहर पोलिसांनी उपनगर परिसरात कारवाई करत दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या. एका दुचाकीवर बसून मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे श्रीलंका विर ...
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवून लबाडांनी शहरातील एका युवकास सुमारे साडेचार लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...