शहरातील महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या आवारातील चंदनाच्या झाडांची चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाला यश आले आहे. नाशिक शहरात गेल्या दोन महिन्यांत २८ चंदन वृक्ष कापून अथवा तोडून चंदनाच्या लाकडाची चोरी केल्याच्य ...
येथील टिळकपथ परिसरातील एका औषध विक्रीच्या दुकानात संशयित प्रसाद शुक्ला यांनी त्यांचे इतर साथीदार संशयित जयेश रवींद्र नेरकर हा फार्मसिस्ट म्हणून नोकरीसाठी ठेवले. नेरकर याने संशयित विक्रांत देवरेकडून स्त्रियांच्या गर्भपाताची गोळ्या घेत त्याची बेकायदेशी ...
एका गरीब महिलेला फूस लावून नाशिकला आणले व झटपट श्रीमंत करण्यासाठी पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून संशयित भोंदू विनोदबाबा याने या महिलेवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले. या गुन्ह्यात त्याला साथ देणाऱ्या दोघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी रविवारी (दि.१ ...
द्वारका-टाकळी फाट्यादरम्यान महामार्गावर स्कॉर्पिओमधून आलेल्या टोळीने कांदा वाहून नेणाऱ्या ट्रकला (एमएच ०४, सीजी ०८३५) अडवून बळजबरीने ड्रायव्हर-क्लिनरला मारहाण करत ठार मारण्याची धमकी देत ५० हजारांच्या रोकडसह पावणेदोन लाख रुपये किमतीच्या कांद्याने भरले ...
घरात खेळत असताना अवघ्या ११ महिन्यांचा चिमुकला पाण्याच्या बादलीमध्ये तोल जाऊन उलटा पडल्याने नाका-तोंडात पाणी जाऊन मृत्युमुखी झाल्याची दुर्दैवी घटना मोरे मळा, हनुमानवाडी परिसरात घडली. ...
जलालपूर येथून गोदावरीच्या महापुरात वाहून गेलेला विलास सुरेश गांगुर्डे (४०) यांचा मृतदेह आनंदवली स्मशानभूमीजवळील पुलाखाली रविवारी (दि.११) दुपारी एक वाजेच्या सुमारास आढळून आला. ...
जेलरोड इंगळेनगर पाण्याच्या टाकीसमोर असलेल्या मटक्याच्या अवैध धंद्यावर तोंडाला फडके बांधून आलेल्या चौघा लुटारूंनी बंदूक, कोयत्याचा धाक दाखवून लूट केल्याची घटना घडली आहे. शहरात अशाप्रकारे पहिल्यांदाच अवैध धंद्यावर झालेल्या लुटमारीच्या प्रकाराची चर्चा स ...