नाशकात अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या चौघांकडून नऊ देशी बनावटीचे कट्टे व २० जिवंत काडतुसे जप्त ...
विघ्नहर्ता गणरायाचा मोठा उत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवात कोठेही कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाकडून घेतली जात आहे, ...
विना हेल्मेट शहरातील रस्त्यांवर दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांवर शहर वाहतूक पोलीस व संबंधित पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी करत कारवाई केली. दिवसभरात ११५ वाहनचालकांकडून तब्बल ५७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...