Maharashtra Election 2019 या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सोमवारी (दि.२१) मतदानासाठी दुपारी २ वाजता शहरात येण्यास हरकत नसल्याचे मनाई आदेशात पोलिसांनी स्पष्ट केले आहे ...
Maharashtra Election2019 शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत चार विधानसभा मतदारसंघांत एकूण २५४ केंद्रे आहेत. या केंद्रांवरील सुमारे १ हजार १५४ बूथवर नाशिककर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी ३३ बूथ हे संवेदनशील आहेत. ...
नाशिक शहर पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संशयास्पद उपद्रवी लोकांची तपासणी करीत सुमारे ४५८ अजामीनपात्र वॉरंट अद्यापपर्यंत बजावले आहेत. ११८ अजामीनपात्र वारंट प्रलंबित असून, त्याचीही लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पोलीससूत्रांनी सांगितले. ...
येत्या चार दिवसांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरात शांतता कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पंचवटी पोलिसांच्या वतीने दोन तास पायी सशस्र संचलन करण्यात आले. ...
विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत गुन्हेगारीवर अंकुश निर्माण करता यावा, यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये मंगळवारी (दि.१५) रात्री पोलिसांकडून शहरात कोम्बिंग आॅपरेशन राबविले गेले. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशान्वये अचानक राबविलेल्या या ...