आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व पोलीस ठाण्यांच्या परिसरात मागील काही महिन्यांपासून सर्रासपणे सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडत आहेत. सर्वाधिक गुन्हे इंदिरानगर, म्हसरूळ, पंचवटी, भद्रकाली या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडले आहेत. ...
नवीन चारचाकी कार बघण्यासाठी घराला कुलूप लावून देशमुख कुटुंबीय त्र्यंबक नाका येथे एका शोरूममध्ये गेले असता अज्ञात चोरट्यांनी म्हसरूळ जुईनगर येथील डॉक्टर अमोल देशमुख यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून तब्बल सव्वासात लाख रुपये किमतीचे ३६ तोळे सोन्याचे दागिन ...
उपनगर नाका गांधी शोरूमच्या वाहनतळात राहणाऱ्या आपल्या अल्पवयीन भाचीवर चुलत मामाने सुमारे तीन महिने वारंवार शारीरिक-लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
देवळालीगाव मालधक्कारोड गुलाबवाडी येथे एका विवाहितेचा अज्ञात संशयितांनी हत्याराने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फरार संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अयोध्या निकालप्रकरणी शहर व परिसरात चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. संवेदनशील भागातील चौकाचौकात राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. तसेच धार्मिक प्रार्थनास्थळांभोवतीही पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशाचा ...
अयोध्येतील संवेदनशील विषयावर सर्वोच्च न्यायालय शनिवारी सकाळी निकाल देणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासह जिल्ह्यात हायअलर्ट जारी करण्यात आला असून, जिल्हाभरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संवेदनशील ठिकाणांसह चौकाचौकांत कडेकोट पोलीस बंदोब ...