सातपूर पोलीस ठाणे हद्दीत २४ सप्टेंबर २०१९ रोजी मध्यरात्री एका बॅँकेच्या एटीएम केंद्रावर दरोडा टाकल्याची घटना घडली होती. या घटनेत पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोकड दरोडेखोरांना लांबविता आली नाही. पोलिसांनी पाठलाग करून दोघा संशयित दरोडेखोरांच्या मुसक्या आवळ ...
शहरात सातत्याने दुचाकी, मोबाइल चोरीच्या घटना घडत असून, या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईअंतर्गत मध्यवर्ती गुन्हे शाखेने कारवाई करत एका संशयित चोरट्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीच्या ३ दुचाकी व १६ मोबाइल जप्त केले आहे. ...
वाहने भाडेतत्त्वावर घेत करारनामा करून विश्वास संपादन करत घेतलेली वाहने परस्पर गहाण ठेवून रोख रक्कम मिळवून वाहनांचा अपहार करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट-१च्या पथक ाने तीन वर्षांपूर्वीच पर्दाफाश केला होता. या गुन्ह्यात फरार असलेल्या दोघा उपएजंटांच्य ...
दोन दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले असले तरीदेखील त्यांचे चौघे साथीदार अद्याप फरार आहेत. हे चौघेही धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांनी राज्यातून काढता पाय घेतल्याने पोलिसांना त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. ...
मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रविवार कारंजा येथील एटीएम केंद्रात सनीने बॅँकेचा ग्राहक बनून प्रवेश केला. यावेळी त्याने स्वत:जवळील लोखंडी हत्याराने एटीएम यंत्रावर घाव घालण्यास सुरूवात केली. ...
सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे दोन महिन्यांपुर्वी प्रमोद महाजन उद्यान परिसरात एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढणारा संशयित सरफराज उर्फ फिरोज बेग (२९) यास अजमेरमधून अटक करण्यास सरकारवाडा पोलिसांना यश आले. ...