पिस्तूलमध्ये केवळ एकच रोहितने स्वत:वर झाडलेली गोळी होती, असे पोलिसांनी सांगितले. मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविला. प्रेमप्रकरणातून आत्महत्या? केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला ...
जोरजोराने सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे घोषणाबाजी करणे, राज्याची सुरक्षा धोक्यात येईल, यासारखे चिथावणीखोर भाषणे करणे, सार्वजनिक ठिकाणी एकत्र येत महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून शहरात फिरणे, निर्देशित वेळेव्यतिरिक्त अन्य वेळेत फटाके वाजविणे आदी प् ...
मुंबईनाका येथे कारची काच फोडून १५ लाखांची लूट झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी फरार दोघा संशयितांना रविवारी (दि. ७) अटक केली आहे. या गुन्ह्यात फिर्यादी व त्याचा मित्रच संशयित आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. ...
चोरट्यांनी ३५ मोबाईल, २० ब्लूटूथ स्पीकर, ६०पॉवर बँक,१७ एअर पॅड, लॅपटॉप व सॉफ्टवेअर असा एकूण सुमारे ५ लाख २ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी गायब केल्याची फिर्याद कोठारी यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली आहे. ...
जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हेगारीचा इतिहास असलेल्या संशयितांसह अन्य सहा जणांविरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
‘टिप्पर’ टोळीचा म्होरक्या समीर पठाण ऊर्फ छोटा पठाण हा मागील काही दिवसांपासून फरार होता. खंडणी वसुली आणि अपहरणाच्या गुन्ह्यात पोलिसांना तो हवा होता. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने त्याचा माग काढत इगतपुरीतून मुसक्या बांधल्या. ...