महिनाभरापुर्वीच या खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ झाला. सरकारी वकील विद्या देवरे-निकम यांनी सरकारची बाजू मांडली. न्यायालयाने पिडिता, साक्षीदार व पंचांनी दिलेली साक्ष आणि सबळ पुराव्यांअधारे राजू यास या गुन्ह्यात दोषी धरले. ...
नाशिक : कोरोनामुळे राज्यात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांपेक्षा रस्ते अपघातात दररोज आपले प्राण गमावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यामुळे कोरोना या आजाराप्रमाणेच रस्ते अपघात टाळण्यासाठी अधिकाधिक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविन ...
नाशिक शहरात मागील दीड महिन्यात ही खुनाची आठवी घटना घडली आहे. पहिली घटना आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती. यानंतर मुंबईनाका, गंगापुर, सरकारवाडा, भद्रकाली, अंबड, नाशिकरोड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सलग खुनाच्या घटना घडल्या. ...
पिडित मुलीशी चॅटिंग करत तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याशी मैत्री करत नंतर प्रेमसंबंध असल्याचे सांगून आपण कोर्टात जाऊन लग्न करु यवुतीला पाथर्डीफाटा येथुन झायलो कारमध्ये (एमएच१४ सीएक्स २५९५) या वाहनात बवसुन तिचा मोबाईल ताब्यात घेत तो बंद करत बळजबरीने ...
पोत धुण्यासाठी पाणी लागेल' असे सांगून त्या भामट्यांनी पाण्याची मागणी केली. गीते या पाणी आणण्यासाठी घरात गेल्या असता चोरट्यांनी सोन्याच्या दोन पोती घेऊन धूम ठोकली ...
रुग्णालयीन व्यवस्थापनाला जेव्हा ही बाब समजली तेव्हा त्यांनी तत्काळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासण्यास सुरुवात केली असता पाऊण वाजेच्या सुमारास एक अज्ञात पुरुष खांद्यावर चिमुकलीला घेऊन बाहेर पडत असल्याचे दिसुन आले. ...
पिस्तूलमध्ये केवळ एकच रोहितने स्वत:वर झाडलेली गोळी होती, असे पोलिसांनी सांगितले. मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविला. प्रेमप्रकरणातून आत्महत्या? केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला ...