चोरट्यांनी दुचाकी चोरीचा धडाका सुरूच ठेवला आहे. उपनगर पोलीस ठाणे हद्दीतून चोरांनी बिटको महाविद्यालयाच्या शेजारून रॉयल एन्फिल्डची सुमारे एक लाख रुपये किमतीची बुलेट गायब केल्याची घटना घडली आहे. ...
खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला व सध्या पॅरोलवर आलेला योगेश दादा गांगुर्डे (३०) याला गाडगे महाराज पुलाजवळीत त्याच्या राहत्या घरातून नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने प्राणघातक देशी बनावटीच्या कट्ट्यासह ताब्यात घेतले ...
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचा ३१ वा वर्धापन दिन शुक्रवारी (दि. १९) आयुक्तालय व सर्व पोलीस ठाण्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला. ...
आडगाव ग्रामीण पोलीस मुख्यालयात नियुक्त असलेल्या एका तरुण पोलीस शिपायाने अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी (दि. १४) दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पुढील तपास आडगाव पोलिसांकडून केला जात आहे. अक्षय आंधळे (२७, मूळ रा. ठाण ...