मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या खुनात मुख्य संशयित म्हणून त्यांचा पती संदीप वाजे यास पोलिसांनी अटक केली आहे; मात्र त्याच्यासोबत असलेल्या पाच संशयित साथीदारांचा पोलिसांना अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. वाजेच्या पोलीस कोठडीची मुदत ...
पखालरोडवरील एका अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या काझी कुटुंबीयांच्या घरात बळजबरीने चोरट्याने प्रवेश केला. घरात एकट्या असलेल्या महिलेवर लोखंडी वस्तूने हल्ला चढविला. त्यामध्ये शमशाद अन्सारोद्दीन काझी (५५) या गंभीर जखमी झाल्या आहेत. चोरट्यानी शमशाद य ...
आडगाव शिवारातील स्वामी नारायणनगर येथे असलेल्या एका कुरिअर कंपनीच्या ऑफिसचे शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटून दीड लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सिडको येथील महापालिकेच्या स्वामी समर्थ रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी सुवर्णा संदीप वाजे (३८) या मंगळवारपासून (दि.२५) घरी परतल्याच नाही. तसेच त्यांची मोटार विल्होळीच्या पुढे निर्जनस्थळी वाडीवऱ्हे पोलिसांना आगीमध्ये भस्मसात झालेल्या अवस्थेत दोन द ...
दरोड्याच्या उद्देशाने दोघांना भर रस्त्यात अडवून त्यांना जबर मारहाण करत सोन्याचे ब्रेसलेट ओढून फरार झालेल्या टोळीतील एक संशयितास गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने अटक केली आहे. ...
उत्तमनगर परिसरात एका घराच्या छतावर पतंग उडविताना आपआपसात झालेल्या वादातून एका धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने २६ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तरुणावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे ...