येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलसचिव नानासाहेब रावजी कापडणीस (७०) यांच्यासह त्यांचा पुत्र अमित कापडणीस (३५, दोघे रा. आनंद गोपाळ पार्क, जुनी पंडित कॉलनी) यांचा गेल्या डिसेंबर महिन्यात दोन टप्प्यात निर्घृणपणे हत्या कर ...
मनपाच्या वैद्यकिय अधिकारी सुवर्णा वाजे हत्याकांडात मुख्य संशयित म्हणून पोलिसांनी अटक केलेला त्यांचा पती संदीप वाजे यास बुधवारी (दि.१६) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, वाडीवऱ्हे पोलिसांनी संदीपचा मावसभाऊ व जवळचा मित्र बाळासाहेब उर्फ यशवंत रा ...
मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे व त्यांचे पती मुख्य संशयित संदीप वाजे यांचे मोबाइल टॉवर लोकेशन हे २५ जानेवारीच्या रात्री मुंबई - आग्रा महामार्गालगतच होते, यावर तपासातून पोलिसांनी शिक्कामोर्तब केले आहे. सुवर्णा वाजे यांच्या हत्याकांडाचे दरर ...
जेलरोड परिसरात राहणाऱ्या एका जेमतेम दहा वर्षांच्या चिमुकलीवर शनिवारी (दि. १२) रात्री अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अंधाराचा फायदा घेत एका संशयित तरुणाने तिला ‘मी तुझ्या पप्पांचा फ्रेंड आहे, तुला पप्पाजवळ सोडतो’ असे सांगून एका अपार्टमेंटमध्ये ...
सिन्नर फाटा येथील हिरा वाईन्स नावाच्या दुकानात विक्री केलेल्या मालाच्या संगणकीय नोंदीमध्ये फेरफार करीत तिघा कर्मचाऱ्यांकडून चाळीस लाख रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दुकान मालकाने दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिसांनी गु ...
डॉ. सुवर्णा वाजे खून प्रकरणात अटक संदीप वाजेच्या गाडीतून सुमारे साडेदहा इंचाच्या चाकूसह मोबाइलमधील डिलीट केेलेले काही मेसेजेस, एक व्हिडिओ आणि एक पत्र पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यातून वाजे याने दुसऱ्या लग्नासाठी डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून केल्याचे ...
जयभवानी रोड येथे एका जेष्ठ नागरिकाला पोलीस असल्याची बतावणी करत एका भामट्याने हातचलाखीने ५५ हजारांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.११) घडली. याप्रकरणी प्रकाश मारुतीराव काळे (रा. प्रथमेश बंगला, जयभवानी रोड, आडकेनगर) यांनी द ...