लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय, मराठी बातम्या

Nashik police commissioner office, Latest Marathi News

सातपूरला एटीएमवर दरोडा टाकणाऱ्या टोळीला ‘मोक्का’ - Marathi News | 'Mokka' gang robbery at ATM in Satpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूरला एटीएमवर दरोडा टाकणाऱ्या टोळीला ‘मोक्का’

सातपूर पोलीस ठाणे हद्दीत २४ सप्टेंबर २०१९ रोजी मध्यरात्री एका बॅँकेच्या एटीएम केंद्रावर दरोडा टाकल्याची घटना घडली होती. या घटनेत पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोकड दरोडेखोरांना लांबविता आली नाही. पोलिसांनी पाठलाग करून दोघा संशयित दरोडेखोरांच्या मुसक्या आवळ ...

चोरट्याकडून तीन दुचाकींसह १६ मोबाइल जप्त - Marathi News | Three mobile phones with 3 bicycles seized from thieves | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरट्याकडून तीन दुचाकींसह १६ मोबाइल जप्त

शहरात सातत्याने दुचाकी, मोबाइल चोरीच्या घटना घडत असून, या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईअंतर्गत मध्यवर्ती गुन्हे शाखेने कारवाई करत एका संशयित चोरट्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीच्या ३ दुचाकी व १६ मोबाइल जप्त केले आहे. ...

भाडेतत्त्वावरील वाहनांचा अपहार करणारे गजाआड - Marathi News | Hijacker | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाडेतत्त्वावरील वाहनांचा अपहार करणारे गजाआड

वाहने भाडेतत्त्वावर घेत करारनामा करून विश्वास संपादन करत घेतलेली वाहने परस्पर गहाण ठेवून रोख रक्कम मिळवून वाहनांचा अपहार करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट-१च्या पथक ाने तीन वर्षांपूर्वीच पर्दाफाश केला होता. या गुन्ह्यात फरार असलेल्या दोघा उपएजंटांच्य ...

नांगरे पाटील : नाशिक शहरातून १० हजार रिक्षा होणार हद्दपार - Marathi News | Nangare Patil: Thousands of rickshaws will be expelled from Nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांगरे पाटील : नाशिक शहरातून १० हजार रिक्षा होणार हद्दपार

नाशिक : शहर व परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा कणा असलेल्या रिक्षाप्रवासी वाहतूक आदर्श वाहतूक ठरावी, यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून ... ...

‘त्या’ दरोड्यातील टोळीवर मोक्का; अद्याप ३२ गुंडांभोवती मोक्काचा फास - Marathi News | Mocca on the gang of 'that' robber; Mocca hanged around 32 criminal still | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ दरोड्यातील टोळीवर मोक्का; अद्याप ३२ गुंडांभोवती मोक्काचा फास

दोन दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले असले तरीदेखील त्यांचे चौघे साथीदार अद्याप फरार आहेत. हे चौघेही धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांनी राज्यातून काढता पाय घेतल्याने पोलिसांना त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. ...

सरकारवाडा पोलीसांच्या सतर्कतेमुळे एटीएम लूटीचा प्रयत्न फसला - Marathi News | ATM robbery attempt foiled by Sarkarwada police alert | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकारवाडा पोलीसांच्या सतर्कतेमुळे एटीएम लूटीचा प्रयत्न फसला

मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रविवार कारंजा येथील एटीएम केंद्रात सनीने बॅँकेचा ग्राहक बनून प्रवेश केला. यावेळी त्याने स्वत:जवळील लोखंडी हत्याराने एटीएम यंत्रावर घाव घालण्यास सुरूवात केली. ...

सरकारवाडा : राजस्थानमध्ये मौजमजा करणाऱ्या सोनसाखळी चोरास ठोकल्या बेड्या - Marathi News | Sarkarwada: Rajasthan gold-plated thugs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकारवाडा : राजस्थानमध्ये मौजमजा करणाऱ्या सोनसाखळी चोरास ठोकल्या बेड्या

सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे दोन महिन्यांपुर्वी प्रमोद महाजन उद्यान परिसरात एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढणारा संशयित सरफराज उर्फ फिरोज बेग (२९) यास अजमेरमधून अटक करण्यास सरकारवाडा पोलिसांना यश आले. ...

दरोडेखोरांना पल्सर पुरविणारा ताब्यात - Marathi News | Possession of possession of pulsar to robbers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दरोडेखोरांना पल्सर पुरविणारा ताब्यात

उंटवाडी रोडवरील मुथूट फायनान्स दरोड्याप्रकरणी मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात नाशिकमध्ये येऊन रेकी करणारा आणि दरोडेखोरांना नव्या कोऱ्या पल्सर दुचाकी विकत घेऊन पुरविणारा संशयित विश्वजित कुमारसिंग रामप्रल्हादसिंग (३५, रा. मुजफ्फरपूर) यास बिहारच्या कारागृ ...