नाशिकमध्ये अघोरी विद्येची भीती दाखवत एका भोंदूबाबाने आधी पतीपासून वेगळं राहत असलेल्या महिलेवर दबाव टाकला आणि त्यानंतर तिच्या अल्पवयीन मुलीला गाठलं. ...
Nashik Crime Latest news: गुंगीचे औषध देऊन पतीने महिलेचे नग्नावस्थेतील व्हिडीओ बनवले. त्यानंतर डान्सबारमध्ये नाचली नाही, तर तुझे व्हिडीओ व्हायरल करेल, अशी धमकी पतीच्या मित्राने दिली. ...
पोलिस निरीक्षकांना इंदिरानगर पोलिस ठाण्यात बदली करून देतो, असे सांगून ३५ लाखांची खंडणीची मागणी करत तीस लाख उकळण्याचा प्रयत्न ग्रामीण पोलिस दलातील हवालदार संशयित नितीन सपकाळे व त्याचा मित्र सागर पांगरे-पाटील यांनी केला. ...
Nashik Crime News in Marathi: नाशिकमध्ये मार्च महिन्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेल्या उमेश आणि प्रशांत जाधव या दोन भावांची हत्या करण्यात आली. यातील नवव्या आरोपीला पोलिसांनी ठाणे शहरालगत असलेल्या एका भागातून अटक केली. ...
Nashik Crime News: मार्च महिन्यात नाशिक दोन भावांच्या हत्येने हादरले होते. रंगपंचमीच्या रात्री दोघांवर धारदार कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपासात करताना पोलिसांना ते कोयते सापडले, ज्यावर अजूनही रक्ताचे डाग तसे आहेत. ...
Nashik Accident News: नाशिकमध्ये हिट अॅण्ड रनची घटना समोर आली आहे. एका पिकअप गाडीने दुचाकीसह काही वाहनांना धडक दिली, यात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत. ...