महापाालिकेच्या वादग्रस्त ठरलेल्या घंटागाडी ठेक्यासाठी बऱ्याच वादानंतर अखेरीस निविदा मागवण्यात आल्या खऱ्या परंतु त्यांना मिळणारा प्रतिसादही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तीन विभागात जास्त तर तीन विभागात जेमतेम एक ते दोनच निविदा प्राप्त झाल्याने पुन्ह ...
स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांची मनमानी, नियोजनशून्य कारभार, कामांचा निकृष्ट दर्जा, ट्रायल रनमुळे उडालेला गोंधळ, अशा विविध मुद्द्यांवरून नगरसेवकांनी महासभेत संताप व्यक्त केला. महापौर सतीश कुलकर्णी यांनी वस्तुस्थिती मान्य करत कंपनीचा कारभार निराशाजनक असल्याच ...
शाश्वत आणि प्रदूषणविरहीत वाहनांचा वापर वाढविणे, ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी करणे व इंधनावरील वाढता खर्च कमी करण्याच्या उद्देशाने महापालिकेत ‘महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण २०२१’ची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मनपा आयुक्त कैलास ...
मुख्य बाजारपेठ, शाळा, रिक्षा थांबे तसेच अन्य अनेक कारणांमुळे रविवार कारंजा येथील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी स्मार्ट सिटीने केवळ सर्वे सुरू केला तरी त्यावर उलटसुलट चर्चा सुरू हेाऊन विरोध केला जात आहे. मात्र, येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्थायी स्वर ...
एकीकडे कोरोनामुळे आर्थिक अडचणीचे कारण पुढे करून नागरी कामे अडवली जात असताना दुसरीकडे मात्र, महापालिकेची कोट्यवधी रुपयांची उड्डाणे सुरूच आहेत. १२ कोटींचे झाडू आणि देखभाल दुरुस्तीसह संचालनाचा खर्च मिळून तब्बल ३३ कोटी रुपयांवर खर्च येणार आहे. त्यामुळे म ...
कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही याबाबत शंका उपस्थित होत असताना ओमायक्रॉन या नव्या विषाणूने चिंता वाढवली असून, त्यामुळे बिटको तसेच डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात अडीच हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे, तर दुसरीकडे महापालिकेने महाकवच ॲप तसेच ऑनलाइन डॅश ...
कोरोनाच्या महाभयंकर संकटानंतर तब्बल दीड वर्षाहून अधिक कालावधीनंतर शहरातील प्राथमिक शाळांमध्ये पुन्हा एकदा घंटा वाजणार असून, सोमवार (दि. १३) पासून प्राथमिक शाळा सुरू होणार असल्याने शाळांच्या परिसरात चिमुकल्यांचा किलबिलाट पाहायला मिळणार आहे. ...