राज्यातील सत्ता जाताच नाशिक महापालिकेतील भाजपच्या सत्तेलाही घरघर लागली आहे. अर्थात, कोट्यवधींच्या भूसंपादनावरून भाजपत शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले असून, वरिष्ठ नेत्यांवर चुकीच्या अपेक्षांचे आरोप केले जाऊन थेट पंतप्रधानांचे दरवाजे ठोठावण्याचे सांगितल ...
नाशिक- शाश्वत विकासासाठी देशभरात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पात एक ना अनेक वाद निर्माण झाले आहेत. महाराष्टÑात आणि नाशिकमध्ये वेगळे घडत नाही. सर्वच ठिकाणी स्मार्ट सिटी कंपनी नामक जी पर्यायी यंत्रणा उभारण्यात आली आहे तीच सर्वत्र वादाला ...
शहर विकास आराखड्यातील आरक्षित भूखंडांच्या भूसंपादनावरून सुरू असलेल्या वादात शासनाने अंतरिम स्थगिती दिल्याने शनिवारी (दि.२९) महापौर सतीश कुलकर्णी यांनी बोलविलेली महासभा रद्द करण्यात आली आहे. स्थायी समितीने मात्र आठ सदस्यांच्या मुदत संपण्याच्या अखेरच्य ...
शासनाने स्थायी समिती सदस्य नियुक्त करण्यासाठी महासभेच्या ठरावाला दिलेली स्थगिती उठवावी यासाठी भाजपने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय आता सोमवारी (दि. २) सुनावणी करणार आहे. त्यासाठी सर्व प्रतिवादींना हजर राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ...
शहरांचा विकास करताना तो पर्यावरण स्नेही आणि समतोल असायला हवा, त्याचबरोबर त्याच्या मूलभूत सुविधांचा विचार करून नियोजन हवे, त्याचबरोबर शाश्वत विकास साधायला हवा, असा सूर शुक्रवारी (दि.२८) आठव्या राष्टÑीय स्मार्ट सिटी कॉन्क्लेव्ह-२०२० मध्ये मान्यवरांच्या ...
राज्य सरकारी कर्मचारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांनादेखील पाच दिवसांचा आठवडा घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाºयांनी आनंद व्यक्त केला आहे. ...
महापालिकेतील भाजपमध्ये गटबाजी वाढत चालली असून त्यात श्रेष्ठींकडून ती मिटवण्याऐवजी तेढ निर्माण केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे नेत्यांना धडा शिकवण्यासाठी ब गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात बारा नगरसेवकांची नुकतीच बैठक झाल ...
महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही स्थायी समितीचे सभापती विरोधात भाजपचेच अन्य पदाधिकारी असा सामना सध्या रंगला आहे. त्याची परिणिती वेगळीच झाली असून, स्थायी समितीतील भाजपचे सभापती उद्धव निमसे यांनी या समितीचे नियोजित हंगामी सभापती म्हणून मनसेचे अशोक मुर् ...