नाशिक- ऐन कोरोना विरोधी संघर्षाच्या दिवसात आपात्काळ निर्माण झाला असताना भाजपाने उच्च न्यायलयात पुन्हा याचिका दाखल करून स्थायी समिती आपल्याकडेच राहावी यासाठी केलेले प्रयत्न अनाकलनीय असल्याची टीका शिवसेनेने केले आहे. अर्थात, समितीच्या गठनाबाबत दाखल मुळ ...
नाशिक- महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी शिवसेना आणि भाजपा यांच्यात सुरू झालेल्या लढाईत अखेरीस भाजपची सरशी झाली आहे. सभापतीपदी गणेश गिते यांचा एकमेव अर्ज असल्याने यांसदर्भातील निकाल निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी घोषीत करावा ...
नाशिक- कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात विविध भागात जंतु नाशकांची फवारणी करण्यात येत आहे. मात्र, असे करताना महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या औषधांचा आणि साधनांचा वापर करून काही नगरसेवक आणि राजकिय नेतेच फवारणी करीत आहे. महापालिकेच्या कामावर अंकु ...
नाशिक- कोरोनामुळे देशभरात लॉक डाऊन आणि संचारबंदी असताना महापालिकेत स्थायी समितीची गठन व्हावे यासाठी भाजपाचा सोस सुरूच आहे. सध्या राज्यात गंभीर स्थिती असताना भाजपाचे सभापतीपदाचे उमेदवार गणेश गिते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर शुक् ...
नाशिक: कोरोनाच्या संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाऊन केल्याने त्याचा महापालिकेच्या पाणीपट्टी वसुलीवर परिणाम झाला आहे. चालु आर्थिक वर्षातील ६४ कोटी व मागील थकबाकीपोटी ६५ कोटी असे एकूण १२९ कोटींच्या उद्दीष्टापैकी आर्थिक वर्षाअखेर जेमतेम ५४ कोटी ८ ...
नाशिक : १ एप्रिल म्हणजेच जणू जागतिक फसवणूक दिनच! या दिवशी खोटे मॅसेज टाकून फसवून गंमत केली जात असली तरी सध्या कोरोनामुळे देशभरात गांभिर्य आहे. त्यामुळे एप्रिल फुल कराल तर लॉकअपमध्ये जाल असा संदेश पोलीसांनी देताच नाशिकमधील बहुतांशी सोशल मिडीयावर त्याब ...
देवळाली कॅम्प : येथील वॉर्ड क्र. ८ मधील ओम साईराम सेवाभावी मंडळाच्या वतीने महापालिकेच्या बिटको रुग्णालयाच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे ४१ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले. ...