नाशिक शहरातील कोरोनाचा वाढता कहर थांबायला तयार नाही त्यामुळे जनसामान्यांमधील भय कायम असले तरी ही वेळ कुणाला त्यासाठी दोष वा दूषणे देत बसण्याची नक्कीच नाही. जिल्ह्यासह महापालिका प्रशासनाची व एकूणच यंत्रणेची या संकटाला आटोक्यात आणण्यासाठी अविश्रांत मेह ...
शहरात अद्याप जोरदार पावसाला सुरुवात झालेली नसून केवल हलक्या सरींचा अधूनमधून वर्षाव होत आहे. तरीदेखील द्वारका चौकातील रस्त्यावर खड्ड्यांची चाळण पहावयास मिळू लागल्याने निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणाचे पितळ उघडे ...
कोरोना काळात रुग्णवाहिका आणि शववाहिका वेळेत मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन या दोन्ही वाहनांना जीपीएस लावण्याचा निर्णय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतला आहे. ...
एकलहरे : येथील मातोश्री महाविद्यालयाजवळून हिंगणवेढे शिवमार्गे जाखोरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. हा रस्ता एकलहरे ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येतो. वारंवार मागणी करूनही या रस्त्यावरील विद्युतदिवे सुरू करण्यास टाळाटाळ केली जात आह ...
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदा गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीस मनाई करण्यात आली असून, उत्सव काळात शक्यतो आॅनलाइन दर्शनाच्या सुविधा सार्वजनिक मंडळांनी उपलब्ध करू ...
नाशिक : राजकीय नेत्यांना लोकहिताचा कळवळा आला की निवडणुका जवळ आल्या आहेत, हे सहज कळू लागते. सध्या नाशिकमध्ये सुरू झालेली कोरोना चाचणी शिबिरे आणि राजकीय आंदोलने बघता आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे, असे म्हंटल्यास वावगे ...
नाशिक : फेरीवाला क्षेत्रच अस्त्विात नसताना बाजार शुल्क वसुली करणे महापालिकेच्या अंगलट आले आहे. उच्च न्यायालयाने यासंदर्भात फटकारल्यानंतर गेल्या चार ते पाच महिन्यांपासून संपूर्ण शहरातील बाजार फीवसुली थांबली असून, त्यामुळे महापालिकेला लाखो रुपयांचा आर् ...
नाशिक : लॉकडाऊन आणि कोरोनाचा महापालिकेच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे. आत्तापर्यंत केवळ ४० कोटी ४२ लाख रुपयांची कर वसुली झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात १४ कोटी ४६ लाख रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे यंदा महापालिकेला महसूल वाढीसाठी ...