शहर व परिसरात गेल्या काही दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने शहरातील मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, पावसाचे निमित्त सांगून या रस्त्यांची डागडुजी करणे देखील महापालिकेला शक्य झालेले नाही. रस्त्यावरील खड्ड्यामुळे सुरळीत वाहतुकीवर परिणाम ...
वडाळागावातील महापालिकेच्या शाळेच्या नूतन इमारतीसाठी सुमारे दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे त्यामुळे येत्या एक वर्षात नूतन इमारत उभारून गावातील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे. ...
जेलरोड, जुना सायखेडा रोड, नारायण बापू चौक रस्त्यावर बसणारे भाजीविक्रेते दररोज सायंकाळी आपला उरलेला भाजीपाला रस्त्याच्या कडेला फेकून देत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. फेकलेल्या भाजीपाल्यावर पावसाचे पाणी साचून परिसरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता ...
नाशिक : शहरातील जुन्या म्हणजेच तीस वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान असलेल्या १ लाख ५७ हजार घर अथवा इमारतींचे स्ट्रकचरल आॅडीट करण्याच्या सूचना नाशिक महापालिकेने दिल्या आहेत. तथापि, त्यासाठी संपूर्ण शहरातून अवघ्या तीनच संस्था प्राधीकृत करण्यात आले आहे. त्याम ...
विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून निविदा प्रक्रिया राबवणे आणि निविदा प्रसिद्ध केल्यानंतर अटी-शर्तीत बदल करणे तसेच स्थायी समितीने प्रशासनाचा प्रस्ताव नसताना तब्बल त्याच ठेकेदाराला मुदतवाढ देणे आता अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. ...
स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांची अखेर बदली झाली असून, त्यांच्या जागी बुलढाणा येथील उपजिल्हाधिकारी अभिजित नाईक यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...
कश्यपी धरणातील अवघ्या पाच कोटी रुपयांच्या सहभागानंतर तेथील सर्व प्रकल्पग्रस्त महापालिकेच्या सेवेत घेण्यावरून महासभेत वादळी चर्चा झाली. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश धाब्यावर बसवून प्रकल्पग्रस्तांना थेट मनपा सेवेत घेता येणार नाही, अशी भूम ...