माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
अनियमितता, गैरव्यवहार व ठेकेदारावरील मेहेरबानी अशा कारणांमुळे नाशकातील स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे वादग्रस्त ठरली आहेत. एकही काम असे नाही, ज्याकडे समाधानाने बघता यावे. केंद्राची योजना व पक्षीय अजेंड्यातून याकडे बघताना यातील उणिवांकडे उशिरा का होईना ...
नाशिक - काही प्रश्न हे कधीही न सुटणारे असतात. गोदावरी नदीचे शुध्दीकरण हा जणू त्यातीलच एक प्रश्न असावा. प्रयत्न खूप होतात, परंतु मूर्त स्वरूप कधी येणार हे स्पष्ट होत नाही. नाशिक महापालिकेचे नवे आयुक्त कैलास जाधव यांनी गोदावरी शुध्दीकरणाचा संकल्प केला ...
पंचवटी : गेल्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या नाशिक महापालिका पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटीत भाजपाला सर्वाधिक जागा निवडून आलेल्या होत्या. पंचवटीतील 24 जागांपैकी सर्वात जास्त 19 जागांवर भाजपच्या उमेदवार निवडून आले असल्याने पंचवटीत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्ह ...
नाशिक- कोरोनामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर सुमारे तीस टक्के परिणाम होणार आहे. त्यामुळे तीस टक्के अनावश्यक कामांना कात्री लावण्याबरोबरच शासनाच्या मुद्रांक सलवत योजनांच्या धर्तीवर महापलिका देखील विविध योजना राबवून उत्पन्न वाढविणार असल्याची माहित ...
नाशिक : स्वच्छ शहर सर्वेक्षणात देशात नाशिकचा अकरावा क्रमांक आल्यानंतर आता पहिल्या पाचात येण्यासाठी धडपड सुरू असतानाच नागरिकांना मात्र आता त्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी येणारा खर्च आता स्वच्छता कराच्या ...
नाशिक: रोजगार हमी योजनेत ’मागेल त्याला काम’ हे प्रमुख उद्दिष्ट ैअसल्याने आणि त्यातून गावांमध्ये समृद्धी आणण्यासाठी योजना राबविली जात असतांना या योजनेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना रोजगार हमी योजनेची सखोल माहिती असणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने आता रोजग ...
कोरोनाची आटोक्यात न येणारी स्थिती पाहता ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम हाती घेण्यात आली असताना व संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांवरचे निर्बंध हटविले गेले नसताना राजकीय आंदोलनबाजी मात्र जोमात सुरू होऊ पाहते आहे. यातून साधणाऱ्यांचे राजकारण ...